सोशल

प्रारंभीच्या काळात त्यांना आलेला आपल्या भ्रष्ट लोकशाहीचा अनुभव अतिशय उदेगजनक आहे. उद्योजकाच्या उमारीच्या काळात असे अनुभव देणे अगदी आहे श्री. बोराटे यांनी हे सारे प्रसंग आपल्या आत्मचरित्रातून सविस्तरपणे सांगितले आहेत.

प्रारंभीच्या काळात त्यांना आलेला आपल्या भ्रष्ट लोकशाहीचा अनुभव अतिशय उदेगजनक आहे. उद्योजकाच्या उमारीच्या काळात असे अनुभव देणे अगदी आहे श्री. बोराटे यांनी हे सारे प्रसंग आपल्या आत्मचरित्रातून सविस्तरपणे सांगितले आहेत. असे दुर्देवी प्रसंग सांगताना त्यांच्या लिखाणात कोठेही कडवटपणा नाही. आज या घटनांकडे ते बन्याचशा अलिप्तपणे, निकोप दृष्टीने पाहताना दिसून येतात वाईट अनुभवांबरोबरच त्यांना काही चांगले अनुभवही आलेले आहेत. काही चांगल्या व्यक्तिही भेटल्या आहेत. जीवनातील हे चांगले अनुभव अधिक वि समरसतेने सांगितले आहेत.

स्वाभिमान आणि नम्रता यांचा सुरेख संगम त्यांच्य व्यक्तिमत्वातून दिसून येतो. मराठी माणूस अनेक वेळा आक्रमकपणा म्हणजे स्वाभिमान आणि नम्रता, शालीनता म्हणजे स्वाभिमान शून्यता अशी काहीशी चुकीची समीकरणे बाळगत असतो. परंतु माणसे नम्र असूनही स्वाभिमानी असू शकतात हे मराठी माणसाला पटत नाही. जपानी माणूस हा अत्यंत नम्र, शालीन आहे. तो तितकाच स्वाभिमानी आहे. मराठी माणसाने हे गुण आत्मसात केले पाहिजेत. श्री. बोराटे यांच्या हथा व्यक्तिमत्वात दोन्ही गुणांचा संगम आहे. या दृष्टीनेदेखील त्यांचे आत्मचरित्र उल्लेखनीय वाटते.

श्री. बोराटे यांचे मराठी अतिशय सोपे म्हणूनच कर्षक आहे. सर्वच निवेदन अंतःकरणापासून आलेले आहे. आत्मचरित्रात कमालीचा पारदर्शकपणा, प्रांजळपणा दिसून

येत भाषेची आतिशबाजी न करताही मराठी भाषा अंतकरणापासून आली तर ती किती विलोभनीय असू शकते हमामा प्रत्यय श्री. बोराटे यांच्या आत्मचरित्रात दिसतो, अंतकरणापासून आलेले लिखाण हे किती आकर्षक असू शकते हाचा प्रत्यय या आत्मचरित्रात दिसून येतो

डॉ. मा. प. मंगुडकर
प्रसिद्ध उद्योगपती शून्यातून विश्व निर्माण करणारे शेतकरी कुटुंबातील सातारा जिल्ह्यातील खेडेगावातला हा उद्योगपती
सदाशिव बोराटे साहेब यांची यशोगाथा क्रमशा तीन शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
His initial experience of our corrupt democracy is very inspiring. Giving such experiences during the age of an entrepreneur is right Mr. Borate has narrated all these events in detail in his autobiography. There is no bitterness in his writings while narrating such unfortunate events. Today, he looks at these events with the same detachment and perspective that he has had some good experiences along with the bad ones. Have met some good people too. These good experiences of life are told with more and more harmony.

A fine combination of self-respect and modesty can be seen in his personality. A Marathi man many times carries some wrong equation that aggressiveness means self-respect and humility, modesty means lack of self-respect. But Marathi people do not understand that people can be self-respecting despite being humble. Japanese people are very humble and polite. He is equally self-righteous. A Marathi man should imbibe these qualities. Mr. Borat’s personality is a combination of both. His autobiography is also remarkable in this respect.

Mr. Borat’s Marathi is very simple and attractive. All statements come from the heart. The autobiography shows extreme transparency and frankness

Even without the fireworks of the coming language, if the Marathi language comes from the heart, how fascinating it can be Hamama Pratyay Shri. Borat’s autobiography is a testament to how compelling writing from the heart can be.

Dr. Hon.  W.  Mangudkar /

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button