सोशल
कु. प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये AC/ACP/DYSP.(class one Officer) या पदावर नियुक्ती झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार या गावातील, तालुका हातकणंगले, येथील माळी समाजातील सुकन्या कु. प्रणाली रमेश पाटील हिची केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये AC/ACP/DYSP.(class one Officer) या पदावर नियुक्ती झाली.
लिंगायत माळी समाजातून अत्यंत खडतर परस्थितीतून हा सन्मान मिळवणारी ती पहिली तरुणी ठरली. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
अखिल भारतीय माळी महासंघ, सोलापूर व अखिल भारतीय लिंगायत माळी समाजोन्नती परिषद सांगलीतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन.
~विठ्ठल तोडकर,
1)उपाध्यक्ष, अ.भा. माळी महासंघ, सोलापूर
2)उपाध्यक्ष,अ. भा लिंगायत माळी समाजोन्नती परिषद, सांगली.