सोलापूरसोशल

तरुणाने वाचलेच पाहिजे कोरेगाव तालुक्यातील एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील ओबीसी समाजाचा एक तरुण पुण्यामध्ये मोठा उद्योगपती होतो त्याचीही यशोगाथा

तरुणाने वाचलेच पाहिजे कोरेगाव तालुक्यातील एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील ओबीसी समाजाचा एक तरुण पुण्यामध्ये मोठा उद्योगपती होतो त्याचीही यशोगाथा

नव्हतो. कारण तशी जरूर पडली नाही. तिथे बटन दाबलं की लाईट लागतो एवढंच माहित होतं. अशा स्थितीत आमची पाचवीची परीक्षा कोरेगाव येथे झाली. चक्क आठवडाभर आम्ही तिथं राहिलो. कुठे व कुणीकडे राहिलो ते आता अंधूकसही आठवत नाही. आई स्वतः अगर भावाजवळ फडक्यात भाकरी व मद्या बनवून देत असे. त्यावेळी पाचवीला सुध्दा मान होता. पाचवी पास झालेल्यांना मिलिटरीत किंवा पोलीस दलात प्रवेश मिळायचा. माझे थोरले बंधू यशवंत, ज्यांना आम्ही नाना म्हणायचो, आमच्यात सर्वांत जास्त म्हणजे सातवीपर्यंत शिकले होते. त्याच्या पलिकडे मात्र कुणीच शिकले नव्हते. सातवी शिकलेल्या लोकांनाही तेव्हा उत्तम नोकन्या मिळत. माझे वडील जरी पाचवीपर्यंत शिकले असले तरी आई पूर्णपणे अशिक्षितच होती, पण तरीही दोघेही शिक्षणाचे महत्व ओळखून होते. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांच्याकडून सतत प्रोत्साहन मिळत असे.

मी सहावीला असताना आमचे थोरले बंधू केशव यांचे लग्न ठरलं. अजूनही बरचसं आठवतं. आतासारखं मुलगा अगर मुलगी प्रत्यक्ष पाहण्याची पध्दत नव्हती, नवरा मुलगा व नवरी मुलगी लग्नातच समोरासमोर येत असत. लग्नात तर मुलीचा चेहरा पूर्णपणे झाकून टाकलेला असे. त्यावर भलं मोठं बाशिंग व मोठमोठ्या कागदाच्या मुंडावळ्या लावलेल्या असायच्या. मुलीचे वडील व त्यांचे बंधू आमच्या घरी येऊन गेलेले होते. रिवाजाप्रमाणे मुलांच्याकडील पुरुष माणसांनी जायचं ठरलं. भल्या सकाळीच बैलगाडी जुंपली होती. गावातील प्रतिष्ठित दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
क्रमशः
१८

was not Because it didn’t happen like that. All I knew was that the light comes on when the button is pressed there. In such a situation, our fifth exam was held at Koregaon. We stayed there for almost a week. Even Andhuka does not remember where and with whom he stayed. Mother herself used to make bread and liquor in a pan near Agar Bhava. At that time fifth was also respected. 5th passers got admission in military or police force. My elder brother Yashwant, whom we called Nana, studied the most among us, up to class VII. But no one had studied beyond him. Even people who have studied in class VII get good jobs then. Although my father was educated up to 5th standard, my mother was completely illiterate, but still both of them understood the importance of education. Hence, they were constantly encouraged for education.

When I was in sixth grade, our elder brother Keshav got married. I still remember a lot. There was no way to see a boy or a girl like now, the husband, son and wife used to come face to face at the wedding. In marriage, the girl’s face was completely covered. There used to be big bashing and big paper shavings applied on it. The girl’s father and her brother had come to our house. As per the custom, the men from the boys decided to go. The bullock cart had arrived early in the morning. Village dignitaries

18

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button