uh न्यूज – सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801 (व्हाट्सअप ग्रुपसाठी जोडा)
मराठा विरुद्ध ओबीसी – मुंबई हायकोर्ट केस नंबर 3468/2024
जलद सुनावणी सुरू – पूर्ण खंडपीठासमोर युक्तिवाद
याचिकाकर्ते:
सत्यशोधक शंकरराव लिंगे
⚖️ अॅडव्होकेट डॉ. गुणरत्न सदावर्ते,
⚖️ अॅडव्होकेट डॉ. जयश्री पाटील
खंडपीठ:
जस्टिस घुले, जस्टिस मारणे, जस्टिस कुलकर्णी
सुनावणी दिनांक:
१८ व १९ जुलै रोजी सलग युक्तिवाद
आगामी सुनावणी:
✅ १ ऑगस्ट – दुपारी ३:००
✅ २ ऑगस्ट – सकाळी १०:३० ते संध्या ५:०
⚖️ प्रमुख मुद्दे:
मरठा/कुणबी हे मागासवर्गीय नाहीत!
बाराशे पानांचे दस्तऐवज दाखल – शासनकर्त्या समाजाला आरक्षण नाही
5 मे 2019 सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल
महाराष्ट्र सरकारचे 10% आरक्षण म्हणजे कोर्टाचा अवमान
ओबीसी आरक्षण धोक्यात!
जर मराठा समाज मागास झाला, तर तो OBC मध्ये येईल
त्यामुळे OBC चे आरक्षण मराठा समाजात जाईल
विरोधी युक्तिवाद
संचेती, गोपाल शंकरन, दाते वकिल – 50% मर्यादा ओलांडू नये (इंद्रा साहनी खटला संदर्भ)
हे युक्तिवाद OBC साठी धोकादायक
याचिकाकर्त्यांचे आवाहन:
“सर्व ओबीसी समर्थक, वकिल व हितचिंतक १ व २ ऑगस्ट रोजी कोर्ट नं. १३ मध्ये उपस्थित राहा!”
uh न्यूज – सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387377801 (व्हाट्सअप ग्रुपसाठी जोडा)
बातमी लाईक करा | शेअर करा | कमेंट करा | सबस्क्राईब करा


