महाराष्ट्रसोशल
ओबीसी नेते एमडी कमळे सर माझी पंचायत समिती सदस्य भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर यांची सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे उपाध्यक्ष अभाम महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांनी भेट

- ओबीसी नेते एमडी कमळे सर माझी पंचायत समिती सदस्य भंडारकवठे तालुका दक्षिण सोलापूर यांची सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे उपाध्यक्ष अभाम महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांनी भेट
घेऊन ओबीसीच्या समस्या ओबीसी संघटना मजबूत करण्यासाठी मीटिंग घेऊन चर्चा केली ओबीसी नेते माजी मंत्री कैलासवासी सत्यशोधक देशी कमळे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देऊन ओबीसीचा लढा तीव्र करण्यासाठी एमडी कांबळे सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले याप्रसंगी शेष बाभुळगाव तालुका मोहोळ येथील सरपंच उपस्थित होते दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा


