राजकारण

जरांगे पाटील म्हणतात आम्ही सामाजिक मागास नाही शैक्षणिक मागास नाही तरीसुद्धा काय पण करा कसं पण करा संविधानाचं काय ते तुमचे तुम्ही ठरवा पण आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ती बी 24 तारखेच्या आत

जरांगे पाटील म्हणतात आम्ही सामाजिक मागास नाही शैक्षणिक मागास नाही तरीसुद्धा काय पण करा कसं पण करा संविधानाचं काय ते तुमचे तुम्ही ठरवा पण आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ती बी 24 तारखेच्या आत दिलं पाहिजे आणि ओबीसी मध्येच दिलं पाहिजे कारण ओबीसी ने आरक्षण आतापर्यंत टाकला आहे

खाऊन बघितला आहे म्हणजे ते शबरीच्या बोरासारखं गोड आहे पोस्ट असेल तरी चालेल ते गोड आहे याची त्यांना खात्री आहे चांगला आहे त्याची खात्री आहे म्हणून ते ओबीसीतूनच पाहिजे त्याच्यापेक्षा चांगलं स्वतंत्र दिले तर अजिबात नको जादा दिलं तर अजिबात नको कारण ओबीसीच्या ताटात ओबीसी न खाल्लेले उष्ट एकदम गोड आणि चांगलं आहे

याची खात्री आहे आरक्षण ला कोण आडवा येते त्याचे बी बघतो सरकार देत नसेल तिथे बघतो आणि मग लय अवघड जाईल बर का धमक्यावर धमक्या सगळ्याला देतो दे बाबा दे बाबा दे बाबा जरांगे पाटील म्हणतात धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही वंजार्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही भटक्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही

एसबीसीच्या आरक्षणला धक्का लागत नाही खर आहे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामध्ये मग नंदीवाले असतील डोंबारी असतील पारधी असतील रामोशी असतील यांना धक्का लागणार नाही असं म्हणतो बाबा त्याला विचारलं अरे बाबा राजकीय आरक्षण जे आहे ते सगळ्याला सारखंच एकत्रित ओबीसी म्हणूनचआहे आणि त्याचं काय करायचं त्याला धक्का लागणार नाही का त्याचं काय करायचं आता बघा आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळाल आम्ही कुणबी आहे

म्हणजे आम्ही ओबीसीच राजकीय आरक्षण आम्हाला आपोआपच मिळणार आहे ते काय आम्ही कोणावर अन्याय करतोय का हा जरांगे कोणाला फसवाला निघाला बाबा तू ओबीसीचे बी खाणार डवरी डोंबारी यांचे बी खाणार गोसावी यांचे खाणार नंदीवाले खाणार पारध्याचा पण खाणार मरायचे गाडी वाल्याचे बी खाणार डोंगराचे वंजारी बंजारी भटक्या समाजाचे धनगराचे धनगराचे न्हाव्याचे कोळ्याचे बारा बलुदरांचे बी खाणार नाही म्हणजे खाणार म्हणजे ते काय असते की ग्रामपंचायत मेंबर सरपंच पंचायत समिती मेंबर पंचायत समिती अध्यक्ष जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषद चे अध्यक्ष नगरपालिकेचे मेंबर नगरपालिकेचे अध्यक्ष नगर परिषदेचे मेंबर नगर परिषदेचे अध्यक्ष महानगरपालिकेचा मेंबर महानगरपालिकेचे अध्यक्ष हे सगळं तू खाणार की रे बाबा धनगराचे भी खाणार आमच्या वंजारी बांधवांचे बी खाणार बंजारा बांधवांचे खाणार आता कुणाला सोडणार नाही

आम्हाला माहित आहे की नाही सांगा लागलाय तो याड लावायला लागलाय बघ तो कुणाला धनगराला फसवायला लागला रे बाबा आता हे एकविसाव्या शतक आहे आम्ही आता बिसलरी च्या बाटलीतले पाणी पितोय घाण पाणी पीत नाही आणि आणि आता 24 डिसेंबर झालं की लगेच एक आठवड्यात 2024 लागतंय बघ 2024 वर्ष आहे त्याच्यामुळे बघ आता जरांगे तो मराठ्याच्या हातात केजरीवालचा खराटा देतोयस बघ आता काय ठेवत नाही सुपडा साफ करतोय या मराठ्यांचा राजकारणातन पहिल्यांदा सर्वोच्च पदस्त खासदारकीचे ते खल्लास करणार आणि

नंतर मग आमदारकीचे बी खलास करणार आणि मग हळूहळू जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका हे आता सगळ्या ओबीसी ने ठरवले बघ कोणी पण आता यापुढे ज्या ठिकाणी मराठा असेल त्या ठिकाणी मतदान करणार नाही त्याच्याविरुद्ध कोणीही असू द्या त्याला आम्ही मतदान करणार आणि मराठ्याविरुद्ध मराठा असेल कोण दुसरा नसेल तर नोटाला मतदान होईल पण तुम्हाला नाही होणार आता कधी बघ आता कळल आता तुला त्याशिवाय तुझी बी मस्ती नाही उतरणार लय झालं बाबा तुझं कारण कोणालाही कसं बी काय बी बोलतोय लेका आमचे गरीब ओबीसी साधी माणसं घावली होती म्हणून काय पण बोलतो लेका काय पण बोलतो कसं पण बोलतो कवा पण बोलतो रात्री बारा वाजता म्हणत नाही

एक वाजता म्हणत नाही दोन वाजता म्हणत नाही पहाट म्हणत नाही तुला काय काय नाही संविधान नाही आणि कायद्याप्रमाणे तुम्हाला आरक्षण पाहिजे म्हणतो आम्हाला कुणबी दाखला मिळाला आहे मग जा की जा कोकणात कुणबी कसा असतो कुणबी डोंगरात राहतो पाणी न्यायला खाली डोंगराच्या खाली उतरतो तिथे मराठ्याची विहीर असती त्या विहिरीवर पाणी भरतो मराठ्यांनी कधीही बोलला का त्याच्या कामाला येतो त्याच अगोदर भात लावणी करतो मग त्याच्या घरचा काय काम असेल ते करतो त्यांच्या लग्नात येतो मराठ्याच्या लग्नामध्ये ते सगळं काम करतो आणि जेवायला मात्र सगळ्यांच्या मागणं जेवायला बसतो ही तुमची रीत आहे

लका माणसाची बाबा आपल्या विदर्भात कुणबी आहेत तेरळा कुणबी ते त्यांच्या दहा-बारा पोट जाती आहेत ती खरी कुणबी आहेत बाकी देशमुख झालं मराठे पाटील कुणबी नाहीत कुणबी म्हणजे शेतमजूर असतात शेतकरी नसतात ही पुन्हा तुम्हाला सांगतो आमच्या कोणाच्याच कुणबी असुद्या माळी असू द्या धनगर असू द्या ह्या आमच्या वाढ वडिलांची जमिनी नाही त्यामुळे आम्ही इनामदार नाही जागीरदार नाही देशमुख पाटील नाही आमच्या जमिनी ह्या आम्ही कष्टाने घाम गाळून विकत घेतले थोड्या थोड्या थोड्या थोड्या करून मिळविल्या कळलं का रे बाबा तुमच्यासारख्या फुकट कुठल्या राज्यांन कुठल्या नवाबानं कुठल्या मोगलाण नाही दिल्या बघ आता

तुझी तू ठरव मराठा समाजाचे सगळेच वाटोळ करायच ठरवलंय तर त्याला काय कोण करणार रे बाबा तुझा एकच नारा असेल की हम नही सुधरेंगे सुधरेंगे हमारा क्या जाने वाला है नही सुधरेंगे तो नही सुधरेंगे हमको क्या लेना देना करो कुछ भी बोलो कैसे भी बोलो आपको 2024 में दिखाते आपको क्या बोलने का है कैसा बोलणे काय समजे क्या अरे बाबा त्या नवाबनं मारवाडी कुणबी आहे ब्राह्मण कुणबी हाय कोणीबी कोणी आहे सगळी कुणबी म्हणल्यावर या सगळ्यांना अभिताभ बच्चन चे नावावर और जमीन आहे मग त्याला पण कुणबी म्हणायचं शेतकरी आहे त्याला पण कुणबी म्हणू त्याला बी आपण आरक्षण देऊ काय जाते हे असले खोटे दाखले वगैरे सगळे घेतलेत ना आता सगळे कोर्टात खल्लास सगळे खलास होतील थोड्या दिवस तुम्हाला गुंजारतंय तुम्हाला याड लावायचा कार्यक्रम चालू केला आहे

तुम्ही त्याच्याबरोबर खावा आणि यावर्षी आता जेसीबीने गुलाल उधळावा लागेल सगळ्या ओबीसीच्या नेत्यावर निवडून आलेल्या माणसावर बाकीचे तुमची माणसं घरात बसणार चुप चुप चुप चिडी चुप जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडळ जय विश्वनाथ प्रताप सिंग जय ओबीसी दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

Related Articles

3 Comments

  1. खूपच चांगला लेख आहे यात आपण वास्तव मांडले आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो

  2. अतिशय विस्तृत , वास्तवतेला धरून लिहीले आहे !संविधानाच कांही बी करा पण आम्हाला आरक्षण द्या !
    किती मुजोरपणा व दादागिरीची भाषा ! ईतका कट्टर जातीयवाद बापरे ? १९४७ पासून सर्वांचा हिस्सा खाऊन देखील यांचे पोटं भरलेले दिसत नाहीत ! जसे कांही महाराष्ट्रात ईतर जाती जमाती अस्तित्वातच नाहीत , फक्त यांचेच पोटं भरले की झाले ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button