शैक्षणिक
-
मराठवाड्यातील माळी समाजातील पहिले UPSC उत्तीर्ण युवक – डॉ.आकाश गोरे यांच्या 1 गौरव समारंभास उपस्थित राहून अभिनंदन केले.
मराठवाड्यातील माळी समाजातील पहिले UPSC उत्तीर्ण युवक – डॉ.आकाश गोरे यांच्या 1 गौरव समारंभास उपस्थित राहून अभिनंदन केले. त्यांना ‘समाज…
Read More » -
हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब
<span;>हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची मुंबtई एमईटी बांद्रा येथे भेट घेऊन
Read More » -
आमच्याकडे_गळा_नाही_नरडं_आहे. इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील संत जनाबाई यांचा आलेला अभंग
<span;>आमच्याकडे_गळा_नाही_नरडं_आहे. <span;> इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील संत जनाबाई यांचा आलेला अभंग गाण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग गाण्या पाठीमागची भावना निश्चितपणे १००%शुद्ध…
Read More » -
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही दि. 04.03 2025 प्रति. म. मुख्य…
Read More » -
# कर जी एस टी विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला. महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त पदावर कामकाज पाहिलेले श्री.मेहबूब कासार सर यांनी धनगरवस्ती शाळेला सपत्नीक भेट दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय कासार साहेबांनी संपर्क केला. साहेब मागील साधारणत: एक महिना ओमान या देशांमध्ये होते. भारतात आल्याबरोबर त्यांनी धनगरवस्ती शाळेला भेट दिली. मोलाचं मार्गदर्शन केलं. साहेबांच्या सहवासामध्ये चार पाच तास कसे निघून गेले हे समजलं नाही. विचारांसोबत आचारांनी व कृतीने माणूसपणाची सर्वोच्च मूल्ये अंगी ल्यालेले साहेब खूप वेगळे वयक्तिमत्व वाटलं. आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांसमोर अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांस लिहीलेल्या पत्राचे वाचन लेकरांना करून दाखवलं. शाळेसाठी या भल्या माणसाने पाच हजार रुपयांची मदतही दिली. क्लासवन अधिकारी ग्रामीण भागातील धनगरवस्ती सारख्या शाळेतील लेकरांसोबत रमतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. शाळेतील लेकरांनी अनोख्या पद्धतीने साहेबांच व मॅडमचं स्वागत केलं. साहेब अतिशय डाऊन टू अर्थ असणारं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडे मोठेपणाचा कुठलाही बडेजाव नाही की अहंकारही नाही. सर्वसामान्य कुटुंबातून साहेबांनी या पदापर्यंत भरारी घेतलेली इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्यासोबत बोलताना ही पहिलीच भेट आहे असं जाणवलं नाही. भावनांचा ओलावा व माणुसकीचा सुगंध त्यांच्या बोलण्यामध्ये व वागण्यामध्ये झळकत होता. आदरणीय कासार साहेबांचे व परवीण मॅडमचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद….. परवीन_सुलताना_मॅडम यांचे शब्द खूप जबाबदारी वाढवून गेले. शिक्षकाबद्दल किती महत्त्वाचं बोलून गेल्या मॅडम. त्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप ऊर्जा, बळ व प्रेरणा वाढवणारी आहे. आदरणीय मॅडम आपले मनापासून धन्यवाद. आदरणीय मॅडम त्यांच्या एनजीओच्या मार्फत महाराष्ट्रभर, देशभर शिक्षणाची चळवळ वृद्धिंगत करत आहेत. प्रत्येक शिक्षकासाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅडमचे शब्द खरोखर जबाबदारी वाढवणारे आहेत. व्हिडिओ पहा आणि नक्की शेअर करा. #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात #दिन बंधू न्यूज # शिवक्रांती टीव्ही # माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ # अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री # आमदार गोपीचंद पडळकर # मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे #obc # एससी # एसटी #अल्पसंख्यांक #obc # SC # ST #अल्पसंख्यांक #, गरीब अल्प भूधारक शेतकरी thankyou #motivation #lahuboratesir #लहूबोराटेसर #lahuborate #lahuborateteachshorts #लहूबोराटे #lahuborateteach #viralreels #कर_उपायुक्त
. l <span;># कर जी एस टी <span;>विभाग श्री.मेहबूब कासार साहेब आले धनगरवस्ती शाळेच्या भेटीला. <span;> महाराष्ट्र शासनाच्या कर उपायुक्त…
Read More » -
तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी आपल्या राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)लागू करण्यास केंद्र सरकारला सपशेल नकार
शाब्बास मुख्यमंत्री एमके स्टॅलिन जी^
Read More » -
मराठी सुलेखन व हस्ताक्षर. मराठीचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज
मराठी सुलेखन व हस्ताक्षर. मराठीचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी सराव योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज♦ असते मराठी_सुलेखन_भाग<span;>अक्षरगट श, थ, क्ष सुलेखन |…
Read More » -
महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय? सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी????
♦महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय? सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी???? महाज्योती फेलोशिप: संधी की अन्याय? सारथी तुपाशी….. महाज्योती उपाशी???? …..महाराष्ट्र शासनाच्या…
Read More » -
पहिलीसाठी येड कोकरू शाळेत शिकवली जाणारी ही कविता शिकवतात लहू बोराटे
पहिलीसाठी येड कोकरू शाळेत शिकवली जाणारी ही कविता शिकवतात लहू बोराटे Admin Send an email3 minutes ago 0 3 1 1…
Read More » -
शिक्षण नैसगिक नाही जिवन अवश्यक शिक्षणमाणुस शिकला होता फार्मले शिक्षणस पर्याय नाही
l l l<span;><span;>शिक्षण नैसगिक नाही जिवन अवश्यक शिक्षणमाणुस शिकला होता फार्मले शिक्षणस पर्याय नाही ! <span;>दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या…
Read More »