हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब
हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची मुंबtई एमईटी बांद्रा येथे भेट घेऊन
- <span;>हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांची मुंबtई एमईटी बांद्रा येथे भेट घेऊन
सद्यस्थितीचा अहवाल माहिती देण्यात आली जळगाव येथे होत असलेल्या 22 मार्च 2024 रोजी एल्गार मेळाव्याबद्दल सविस्तर चर्चा झाली भुजबळ साहेबांनी विधान भवनात ओबीसीच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय देण्यासाठी प्रश्न मांडले आर्थिक बजेटवर चर्चा करताना नाशिक येथे होणारा 2027 चा कुंभमेळा त्यासाठी उपाययोजना निधी आयत्या वेळेला होणारी अडचण नागरिकांचे हाल रोखण्यासाठी उपाययोजना ओबीसी कल्याण खात्यावरील अनुदान अर्थसहाय्य नवीन योजना शिष्यवृत्ती शिक्षणासाठी सवलती ओबीसींच्या विकासासाठी बजेट मधील तरतुदी यावर सविस्तर चर्चा करून शासनाचे लक्ष वेधल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे डॉक्टर दिलीप घावडे शंकर महाजन गुरुजी नांदेड जिल्हा अध्यक्ष रमेश माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्याशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटनेची कार्यप्रणाली संघटना मजबूत करून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात आली उपाययोजना संघटन मजबुतीकरण या विषयावर सविस्तर चर्चा झाली समता परिषदेचे कार्याध्यक्ष स्मार भाऊ व उपाध्यक शेकरराव लिंगे यांनी एम इ टी कॉलेज मुंबइत भेट 1झाली
<span;>अर्थसंकल्पीय अधिवेशात आज बाबत चर्चा करून शासनाचे लक्ष वेधले.
<span;>
यावेळी या विषयांवर खालील मुद्दे उपस्थित केले.
<span;> दर १२ वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये दरवेळी साधुग्रामकरिता नाशिकमधील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात, शेतकरी अडचणीत येतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना किंवा थेट भूसंपादन का केले जात नाही?
<span;> त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी गोदावरीच्या स्वच्छतेकरिता तातडीने पावले उचलण्याची गरज. पात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा वर्षानुवर्षे प्रलंबित मुद्दा कधी सोडविला जाणार?
<span;> कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमधील रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे
<span;> महापालिकेच्या १३७४ कोटी रुपयांचा मलनिःसारण आराखडा निविदा प्रक्रियेवरील वाद लवकर मिटविणे गरजेचे
<span;> नाशिक मेट्रोबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजन करा.
<span;> मुंबईतील अनावश्यक स्काय वॉक हटवा
<span;>तसेच ओबीसी विषयक पुढील प्रश्न उपस्थित केले.
<span;> महाज्योतीला सारथी, बार्टी यांच्या बरोबरीने निधी उपलब्ध करून द्यावा.
<span;> सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पुरेसा निधी देण्याची व योजनेची व्याप्ती वाढविण्याची गरज
<span;> ओबीसी विद्यार्थ्यांची भोजन भत्त्याची थकीत व विलंबाने मिळणारी रक्कम, वसतिगृहात प्रवेशाबाबत अन्याय
<span;> पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती या विभागीय शहरांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १००० विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे सुरू करून समान न्याय द्यावा
<span;> ३६ जिल्ह्यांमध्ये वसतिगृह इमारतींसाठी मोफत जागा उपलब्ध करून द्यावी
<span;> ओबीसी महामंडळाला अन्य महामंडळांपेक्षा तुलनेत नगण्य निधी, यावर सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज.
<span;>या सर्व मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडत ओबीसींवरील हा अन्याय दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली.
<span;>#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
<span;>#दिन बंधू न्यूज
<span;>#शिवक्रांती टीव्ही
<span;>#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
<span;>#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
<span;>#आमदार गोपीचंद पडळकर
<span;>#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
<span;>#obc
<span;>#एससी
<span;>#एसटी
<span;>#अल्पसंख्यांक
<span;>#, गरीब अल्प भूधारक शेतकरी
<span;>#MahaBudgetSession2025 #maharashtra

