शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी घड्याळ गट जातीवादी! जाहीर निषेध! जाहीर निषेध!! जाहीर निषेध!!!

शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी घड्याळ गट जातीवादी!
जाहीर निषेध! जाहीर निषेध!! जाहीर निषेध!!!
जातीयवादीचा विजय
ओबीसींचे तारणहार माननीय भुजबळ साहेबांनी नुकतेच जाहीर केले आहे, ‘की नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही’, हा जातीयवादी शक्तींचा विजय आहे!भुजबळ साहेबांच्या विरोधात कितीतरी कुत्रे भुंकत आहेत !’भुजबळ यांना उभे तर राहू द्या मग बघू ‘,अशा अनेक वल्गना झाल्या.दुर्दैव म्हणजे अशा वेळेस नाशिक सह महाराष्ट्रतील मधील ओबीसी समाज चूप राहिला, यांनी या गोष्टीला कुठेही रस्त्यावर उतरून प्रतिकार केला नाही! तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा पुत्राकरवी या मतदारसंघावर दावा सांगितला! अशाप्रकारे भुजबळ साहेबांना पुढे टाकलेले पाऊल मागे घ्यावे लागले !ओबीसी ने अजून तरी जागे व्हावे!
शिंदे आणि मराठा समाजाला खूप करण्यासाठी भुजबळ साहेबांची उमेदवार…. नाकारण कितपत यौग्य आहे याचा पण विचार आत्ता झाला पाहिजे…..
अगोदर लढा मानायचं आणि नंतर उमेदवार मागे घेण्यास प्रवर्त करायचं ह्या भाजप नितीचा ओबीसी म्हणून जाहीर निषेध….
या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात आणि देशभरात पडणार आहेत छगनरावजी भुजबळ साहेब यांना टिकीट न देणे म्हणजे ओबीसीचा घोर अपमान आहे ओबीसी नाराज होऊन ओबीसी बीजेपीला पर्यायाने एनडीए आत्ता राहणार नाही शिंदे गड भाजप घड्याळ गट एनडीए पक्षांना झटका दिलाच पाहिजे! ओबीसी एकच काम करा एनडीएला मतदान करू नका मराठ्याला मतदान करू नका बाकी कोणालाही करा चमत्कार केल्याशिवाय उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय हे जातीवादी ठिकाणावर येणार नाहीत जागो ओबीसी जागो अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे
शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा