सोशल

जय ओबीसी ! जय संविधान !! जागो ओबीसी जागो ओबीसी!!!

जय ओबीसी ! जय संविधान !! जागो ओबीसी जागो ओबीसी!!!
🔴🔴🔴🔴
जनगणना ओबीसी OBC JANGANANA

OBC (VJ, NT, SBC) समाजबांधवाना आवाहन वाचा, विचार करा आणि निर्णय घ्या !🙏🙏🙏🙏🙏🙏

जेबीसी जनगणन JANGANANA

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही आपल्या मुलांच्या भवितव्याची आणि आपल्या अस्तित्त्वाची शेवटची लढाई आहे.
🔴🔴🔴🔴
01 OBC (VJ, NT, SBC) च्या सर्वांगिण विकासाचा मार्ग ज्या जातनिहाय जनगणनेतून जातो त्या OBC (VJ, NT, SBC) च्या

स्वतंत्र जातनिहाय जनगणनेला प्रखर विरोध करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ? 02 सावकारी करणाऱ्या उच्चवर्णीय ‘कोमटी’ समाजाचा आपल्या OBC मध्ये समावेश करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या उमदेवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?
🔴🔴🔴🔴
03 मा. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना OBC (VJ, NT, SBC) च्या नॉनक्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा वाढीसाठी विधानसभेत चर्चा सुरू असताना मर्यादा वाढीसाठी कडाडून विरोध करणाऱ्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?
🔴🔴🔴🔴
04 ‘धनगर’ समाजाला २०१४ मध्ये सरकार येताच मंत्रीमंडळाच्या पहिल्याच कॅबीनेट बैठकीमध्ये एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देणार असे आश्वासन देवून ते आश्वासन आजपर्यंतही पूर्ण न करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

05 स्वामिनाथन आयोग लागू करून शेतमालाला उत्पादन खर्च व त्यावर ५० % नफा असा हमीभाव देण्याचे आश्वासन देवून शेतकऱ्यांची घोर फसवणुक करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

06 ज्या उमेदवाराने फडणवीस आणि स्वतःच्या नेतृत्त्वात वेगळ्या विदर्भासाठी निर्धार यात्रा काढली आणि सत्तेत येताच स्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय बासनात गुंडाळून ठेवला त्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

07 भारताचे प्रधानमंत्री यांच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे वक्तव्य करणाऱ्या आणि संस्कृती रक्षणाचा डांगोरा पिटणाऱ्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

08 दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या, स्विस बँकेतील काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लारख रूपये आणि आता ईडीने जप्त केलेला पैसा गरीबाच्या बँक खात्यावर जमा करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

09 जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका यांच्या शाळा कार्पोरेट कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेवून गोर-गरीब मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करून त्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

10 आपल्या हिंदू धर्मियांच्या श्रध्देचा फायदा घेवून हिंदू धर्मातील ३३ कोटी देव-देवतांच्या नावावर ३३ कोटी प्रत्यक्षात न लावलेल्या वृक्षाची लागवड करून ३३ कोटी रूपये कमीशन खाणाऱ्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

11 सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांची हक्काची जुनी पेंशन योजना बंद करून त्यांच्या म्हातारपणीचा हक्काचा आर्थिक आधार हिरावून घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

12 हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या गायीचा राजकारणासाठी वापर करून मुस्लिम व्देष पसरवून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करून गोमांस निर्यात करणाऱ्या पाकिस्तानी कंपनीकडून इलेक्ट्रॉल बाँड च्या माध्यमातून कोट्यावधीचा पक्षनिधी घेणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

13 UPSC मार्फत निवड न झालेल्या उच्चवर्णीय समाजातील मुलांना लॅटरल एंन्ट्रीद्वारे थेट उपसचिव पदावर नियुक्ती देणाऱ्या आणि UPSC परिक्षा देवून IAS, IPS, IFS, IRS अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?

14 आपला प्रिय भारत देश, आपल्या देशाचे संविधान, आपली लोकशाही आणि आपल्या मुलांचे भवितव्य बरबाद करू पाहणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या पक्षाच्या उमेदवाराला आपले अमुल्य मत देवून निवडुण देणार का ?
☝☝☝☝
ओबीसी, भटके विमक्त समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर
🙏🙏🙏🙏🙏
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button