आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही
: 14 ऑक्टोबर 2024 पासून प्रस्ताव व मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करूनही फंड व स्थायित्व लाभाचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने नाईलाजास्तव दि. 10 मार्च 2025 पासून प्राणांतिक उपोषणास बसत असलेबाबत....
आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा फायदा खोटे आदिवासी राज्यकर्ते घेतात ओरिजनल एसटी ना सामाजिक न्याय नाही
दि. 04.03 2025
प्रति.
म. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,
जि.प. सोलापुर.
अर्जदार त्रो. सुनिल सुकदेव ननवरे (उपशिक्षक जि.प.प्रा. शाळा कोळे मुली, ता. सांगोला, जि. सोलापूर)
विषय: 14 ऑक्टोबर 2024 पासून प्रस्ताव व मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करूनही फंड व स्थायित्व लाभाचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने नाईलाजास्तव दि. 10 मार्च 2025 पासून प्राणांतिक उपोषणास बसत असलेबाबत….
महोदय,
उपरोक् विषयांस अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करीतों की माझी मूळ नेमणूक अनुसूचित जमाती (ST) च्या प्रवर्गातून दि. 17.06.2000 रोजी झालेली होती, माझे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दि. 30.04.2004 रोजी अवैध ठरविण्यात आल्याने दि. 13 सप्टेंबर 2004 रोजी मला सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाच्या दि. 21.12.2019 रोजी शासन निर्णयानुसार मला 08 जानेवारी 2020 रोजी अधिसंख्य पदावर पुनर्नियुक्त करून घेण्यात आले आहे. तसेच दि.04 ऑक्टोबर 2024 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या जी आर नुसार अधिसंख्य कर्मचाऱ्याऱ्यांना पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून सेवाविषयक व सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्यात यावेत असे स्पष्ट आहे.
14 ऑक्टो. 2024 पासून माझ्या फंडाच्या प्रस्तावावर कसलाही निर्णय घेतलेला नाही व स्थायित्वाच्या लाभाचा प्रस्ताव शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 11 सप्टेंबर 2014 च्या शासन निर्णयानुसार तपासला जात नसल्याने व कोणतेही कारण दाखवून जाणीवपूर्वक परत केला जात असल्याने माझ्यावर अन्याय होतो आहे. तसेच तीन ते चार वेळेस समक्ष भेटूनही विहीत मुदतीत न्याय मिळत नसल्याने मी दि. 10 मार्च 2025 वार-सोमवार पासून जिल्हा परिषद, पूनम गेट सोलापूर येथे सकाळी 10:30 वाजेपासून प्राणांतिक उपोषणास बसत आहे.
सोक्त – 4 oct. G-R
कळावे, आपला विश्वासू
gunge
Kuy 04/02/25
लेखनिक
#साव्रवि-१, जि. प. सोलापूर,
…
#दिन बंधू न्यज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
# शिवक्रांती टीव्ही
# माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
# अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
# आमदार गोपीचंद पडळकर
# मंत्री दत्तामामा भरणे मंत्री पंकजाताई #मुंडे
#obc
# एससी
# एसटी
#अल्पसंख्यांक
#obc
# SC
# ST
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

