मराठवाड्यातील माळी समाजातील पहिले UPSC उत्तीर्ण युवक – डॉ.आकाश गोरे यांच्या 1 गौरव समारंभास उपस्थित राहून अभिनंदन केले.

मराठवाड्यातील माळी समाजातील पहिले UPSC उत्तीर्ण युवक – डॉ.आकाश गोरे यांच्या 1 गौरव समारंभास उपस्थित राहून अभिनंदन केले.
त्यांना ‘समाज भूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
हा क्षण केवळ एका यशाचा नव्हे, तर संपूर्ण माळी समाजाच्या स्वाभिमानाचा, आत्मविश्वासाचा आणि प्रेरणेचा आहे. श्री.पुंजाराम गोरे व सौ.सरस्वतीताई गोरे यांच्या संस्कारातून घडलेला हा युवक समाजासाठी प्रेरणा ठरत असल्याचा अभिमान आहे.. समाजातील तरुणांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
डॉ.आकाश गोरे यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन! अखिल भारतीय माळी महासंघ संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे दीनबंधू न्यूज संपादक यांच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन!!:::…..
#AtulSave #UPSC #SamajBhushan #MaliSamaj #DrAkashGore #BJP
#यूपीएससी_परीक्षा #समाज_भूषण
#UPSC2025 #YouthIcon #DrAkashGore #Inspiration

