संत रोहिदास चौकात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस मा छगन भुजबळ साहेब यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले
संत रोहिदास महारा l
तरुणाने वाचलेच पाहिजे कोरेगाव तालुक्यातील एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील ओबीसी समाजाचा एक तरुण पुण्यामध्ये मोठा उद्योगपती होतो त्याचीही यशोगाथाज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर येथील संत रोहिदास चौकात श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस मा छगन भुजबळ साहेब यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केल
l
.
यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, विजय डांगळे,बाळासाहेब पुंड, प्रमोद अनारसे, नवनाथ वैद्य, रंगनाथ अनारसे, मयूर अनारसे, बाळासाहेब गाजरे, शांताराम दातीर, भाऊसाहेब शिंदे, नंदू दातीर, रामदास शिंदे, पांडुरंग अनारसे, ज्ञानेश्वर अनारसे, पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

#santrihidasmaharaj #nashik #yeola