प्रेस नोटः तेजज्ञान फाउंडेशनच्या रजत जयंती ध्यान महोत्सची घोषणा
प्रेस नोट
25 TEJ GYAN FOUNDATION
प्रेस नोटः तेजज्ञान फाउंडेशनच्या रजत जयंती ध्यान महोत्सची घोषणा
हॅपी चॉदस नावाने ओळखली जाणारी जान लीबल फाउंडेशन ही आध्यात्मिक सेवाभावी संस्था आपल्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवी प्रवेश करत आहे. या विशेष प्रसंगी, फाउंडेशनतर्फ २७ नोव्हेंबर २०२४ रविवार रोजी हुतात्मा स्मृति मंदिर पार्क चौक, सोलापूर येथे रजत जयंती ध्यान महोत्सव (सिल्व्हर ज्युबिली मिशन आयोजित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु मा. लक्ष्मीकांत बसवराज दामा,
उद्द्योगपती श्री. किशोर श्रीवल्लभ चंडक आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत श्रीमती शोमा लक्ष्मीनारायण बोल्ली
यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांनी जीवनात ध्यान व आध्यात्मिक साधनेचे महत्व पटवून देत लाखो लोकांच्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण केली आहे.
तेजजान फाउंडेशनतर्फे आयोजित हा महोत्सव ध्यानाच्या माध्यमातून जगभर शांतता आणि आनंद पसरवण्याच्या उददिष्टाला एक नवीन दिशा देईल. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी फाउंडेशनचे सर्व साधक, ध्यानप्रेमी आणि नागरिकांना उत्साहपूर्वक आमंत्रित करीत आहोत.
तारीखः रविवार, २४ नोव्हेंबर २०२४.
स्थळः हुतात्मा स्मृति मंदिर, पार्क चौक, सोलापूर.
वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत
आमंत्रणः
आपल्या जीवनात ध्यानाचा ठाव घेण्यासाठी आणि आनंद व शांततेच्या दिशेने एक पाऊल
टाकण्यासाठी या महोत्सवाचा एक भाग व्हा ।
संपर्कासाठीः
गणेश (9326779930)
ई-मेल: itgamesh@gmail.com
www.happythoughts.global
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01