सोशल

देवयानी सुहास फरांदे नाशिक मध्य मधून भारतीय जनता पक्षाच्या पुन्हा उमेदवार.

देवयानी सुहास फरांदे नाशिक मध्य मधून भारतीय जनता पक्षाच्या पुन्हा उमेदवार.

मध्य नाशिक मतदारसंघात विविध शासकीय विभागांकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे प्रयत्न झाले. पन्नास वर्षे हा मतदारसंघ दुर्लक्षित होता. आजवर कायम दुर्लक्षित भागाला अगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. नावीन्यपूर्ण व सुंदर विकास कामेही जमेची बाजू

जुने नाशिक परिसरात दाट घरे आहेत. रस्ते छोटे आहेत, त्यामुळे या भागात विकासाची संधी नाही. परंतु तिने क्लस्टर सारख्या योजनेचा आग्रह धरला आणि शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून त्याला तत्वतः मान्यता मिळवून दिली. यामुळे जुन्या नाशिक हेरिटेज होम्सचा जुने वाडे) प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय या नावाने 100 खाटांचे अद्ययावत रुग्णालय, केवळ महिलांसाठी रुग्णालय या अभिनव संकल्पनेनुसार भाभा नगर, नाशिक येथे बांधकाम सुरू आहे.

अनेक वर्षं पासून दुर्लक्षित स्वातंत्र पूर्व काळातील क्रांतीकारकांचे केंद्र “अभिनव भारत मंदिर” चे नूतनीकारण

व्यवसायाने प्राध्यापक असल्याने मी साहजिकच शैक्षणिक तक्रारींकडे बारकाईने लक्ष देतो. मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम रद्द करण्याचा मुद्दा असो की पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेतील गोंधळ असो, शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी असो की खास इंग्रजी माध्यमाची मनमानी असो, किवा नाशिक शहरातील झोपडपट्टी निर्मूलणाचा व गरिबां चरकुले देण्याचा विषय असो, नाशिकचा आवाज अभ्यासपूर्ण पद्धतीने व आक्रमक पणे विधानसभेत नेहमीच गाजला व त्याला सरकारचा प्रतिसाद देखील मिळाला.

मूक आमदार म्हणून काम न करता असे एकही अधिवेशन झाले नाही की ज्यात नाशिकच्या अश्नांवर आवाज उठवला गेला नसेल. अनेक अभ्यासपूर्ण भाषणांची दाखल विरोधी नेत्यांनी देखील घेतली आहे.

कोव्हीड -१९ च्या काळात घरी न थांबता गोरगरीब नागरिकांना जेवणाचे डबे देण्यापासून किराणा वितरित करणे, आजारी रुग्णांना रुग्णालयात जागा उपलब्ध करून देणे, नाशिकला ऑक्सिजन उपलब्ध व्हावे म्हणून पाठपुरावा करणे व रुग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, रेमडीसिविल इंजेक्शनचा पुरवठा वाढवून घेणे, गरजू नागरिकांना इंजेक्शन उपलब्ध करून

देणे, नागरिकांच्या हक्कासाठी शासन स्तरावर

गे आदी अनेक कामे

सामाजिक कार्य

• वुमेन्स फोरम आणि दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेची स्थापना.

• या संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन

• महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती.

पुरस्कार

• नाशिक सिटीझन फोरम तर्फे ” आदर्श नगरसेविका” पुरस्काराने सन्मानित

• महात्मा फुले समाज विकास संस्था, नाशिक यांच्या तर्फे ” दिव्यज्योती पुरस्कार” प्रदान

• करोना कालावधीतील कामकाजा साठी “आदर्श लोक प्रतिनिधी” पुरस्कार

• “लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर- 2023” या पुरस्कारासाठी नामांकन

राजकीय वारसा

• विधान परिषदेचे माजी सभापती मा. एन.एस. फरांदे यांच्या सून

• प्रा. सुहास फरांदे यांच्याशी विवाह झाला. 35 वर्षांपासून ते भाजपसोबत काम करत आहेत. त्यांना दोन वेळा बीजेपी युवा महिला अध्यक्ष BJYM महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून काम केले. नाशिक महापालिकेचे नगरसेवक म्हणून (1992-1997) त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

उल्लेखनीय कामे

• सन २०१८-१९ मध्ये नाशिक शहरासाठी पाणी वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न गंगापूर समूहातील 600 द.ल.घ.फू. पाणी पालखेड समूहातील ६०० दशलक्ष घनफूट पाणी नाशिककरांना उपलब्ध झाले. निफाड, दिंडोरी, नाशिक, चांदवड, येवला येथील शेतकऱ्यांना विशेष लाभ

• वंचित, उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाधान शिबीर, आयुषमान भारत शिबिर शासन आपल्या दारी, आदी शिबिरे घेण्यात आली. शिबिरांच्या माध्यमातून या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यात आल्या.

• खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाथी सी. रम चषक स्पर्धे चे आयोजन

,BOI DATA ML…

गे मुंबई येथे केली जाणारी कोव्हीड-१९ ची तपासणी नाशिक येथे सुरू व्हावी यासाठी बशेष प्रयत्न नाशिक येथे तपासणी लॅब मंजूर करून घेतली

र्व समाजाच्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करून विविध विकास कामे जूर करून घेतले

बाशिक येथे मराठा समाजाच्या ५०० मुला- ५०० मुलींसाठी व धनगर समाजाच्या ब्लांसाठी मतदार संघात नवीन वसतीगृह मंजूर करून घेतले.

शिक येथे जागतिक दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम क्रीडा संकुल मंजूर करून तले.

भर वर्षे जुन्या यशवंत व्यायाम शाळेचे नूतनीकरण करून घेतले

दर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथील पेडीयाट्रीक, न्युरोसर्जरी, प्लास्टीक सर्जरी इत्यादी बभाग सुरु करणेकामी नवीन इमारतीचे बांधकाम. निवडणुकीच्या धामधुमीत नाशिक मधील गंगापूर रोडवरील रस्त्यावरच उभा राहून घरातून बाहेर निघताना शंकरराव लिंगे यांनी काही बेसिक माहिती आणि बेसिक प्रश्न विचारून त्यांना का निवडून द्यावे याबद्दल माहिती घेतली सविस्तर वृत्तांत दुसऱ्या पोस्टमध्ये मिळेल दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button