राजकारण

लोकसभेला झाली मतांची कडकी, म्हणून बहीण झाली होती लाडकी म्हणत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि महेश कोठे याना निवडून देण्याचे आवाहन केले

लोकसभेला झाली मतांची कडकी, म्हणून बहीण झाली होती लाडकी म्हणत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि महेश कोठे याना निवडून देण्याचे आवाहन केले

शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी त्यांना जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे, पदयात्रा बरोबरच महेश कोठे यांच्यासाठी शहर उत्तर मध्ये स्टार प्रचारक येत असून विविध भागात स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत, सोमवारी सायंकाळी दमानी नगर आणि पंजाब तालीम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची महेश कोठे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली, यावेळी महिलांनी अमोल कोल्हे यांचे औक्षण करून स्वागत केले,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,

यावेळी अमोल कोल्हे यांनी नागरिकांना महेश कोठे यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले, तसेच खास करून महिलांना लाडकी बहीण योजना का सुरू झाली आणि लाडकी बहीण योजनेमुळे महागाई कशी वाढली याची आठवण करून दिली, तसेच लोकसभेला झाली मतांची कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणत महायुती वर निशाणा साधला आणि महेश कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button