महाराष्ट्रसोशल
महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष माननीय एडवोकेट अण्णाराव पाटील साहेब यांनी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा यांचा महाराष्ट्र विकास आघाडी पार्टीच्या ऑफिसमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष माननीय एडवोकेट अण्णाराव पाटील साहेब यांनी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचा यांचा महाराष्ट्र विकास आघाडी पार्टीच्या ऑफिसमध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार 
[gspeech-button]
करण्यात आला त्यांच्यासमवेत गौतम क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर राष्ट्रीय उपाध्यक्ष कर्नाटक प्रभारी यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी लिंगे यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये ओबीसी जात निहाय जनगणना मराठा आरक्षण ओबीसी नेत्यांना जाणून बुजून टार्गेट

करण्याच्या घटनेवर केले जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुस्लिम सवर्णविरुद्ध दलित दलित असे वाद निर्माण करून महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करणे सामाजिक तेढ निर्माण करणे महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न काही जातीवादी शक्ती करत आहेत अशा प्रमुख विषयावर चर्चा करून पुढील ध्येय धोरण काय असावे याबद्दल सविस्तर विचार विनिमय झाला यावेळी एडवोकेट चंद्रकांत हजारे हजारे अडवोकेटअनिरुद्ध येचाळ अडवोकेट सिद्धेश्वर पाटील गौतम क्षीरसागर विठ्ठल आबा तोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज 73 87 37 7801



