गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी यांना एसटीतून आरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे

गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी यांना एसटीतून आरक्षण द्यावे अशी मागणी होत आहे परंतु महाराष्ट्रात असलेला कोळी समाज समुद्रात मासे मारी करणारा कोळी समाज तळ्यातील गोड्या पाण्यावर मासेमारी करणारा भोई समाज कोळी समाज मरीआई गाडीवाला कोळी समाज या सर्व समाजाचे मागणी एसटी मधून आरक्षण देण्यासाठीचे आहे या महाराष्ट्रामध्ये एक कोटी लोकसंख्येप्रमाणं आदिवासी समाजाचे बजेट आहे
परंतु सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक सर्वच बजेट हे 43 लाख लोक लाभ घेतात त्यामुळेच हे लोक महादेव कोळी समाज इतर कोळी समाज धनगर समाज यांना एसटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विरोध करतात त्यांचाही आम्ही बंदोबस्त करू अशा भाषेत कोळी समाज बोलत होता आज पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी या सर्वच पक्षाने आमचं काम केलं नाही
आम्हाला आरक्षण दिलं नाही बीजेपी नेता पहिला कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले त्याला दहा वर्षे झाले सर्वच राजकीय पक्षांनी आमची फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं सर्व समाजाने ठरवलं आहे 70 आमदार आम्ही निवडू शकतो किंवा 70 आमदार आम्ही पाडू शकतो ही ताकद आमच्याकडे आहे त्यामुळे आम्हाला हलक्यात घेऊ नका यावेळी शिवसेना उभाटा गटाचे युवा नेते शरद कोळी रणनीती आखताना दिसत होते स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01


