सोशल

शिळ्या कडीला उत आणलेल्या योजनांना भुलु नका… आरक्षण अंमलबजावणीचा हक्क अधिकार पदरात पडेपर्यंत थांबू नका….

शिळ्या कडीला उत आणलेल्या योजनांना भुलु नका…
आरक्षण अंमलबजावणीचा हक्क अधिकार पदरात पडेपर्यंत थांबू नका….

राज्यव्यापी धनगर आरक्षण आमरण उपोषण आंदोलन…

सरकार योजनांचे गाजर पुढे करुन जमातीस विचलित करीत आहे.
अपल्यातील सरकारचे पाठीराखे म्हणतील…
७० वर्ष काॅंग्रेसने काय केले?
बीजेपीने
३-३ विधानपरिषदा दिल्या.
दोन कॅबीनेट मंत्री केले.
राज्यसभा दिली…
१००० कोटी???
मुलांना इंग्रजी शाळांत प्रवेश..
घरकुल…
महामेश…
आदी अनेक

हे सारे सरकारने गुंडाळून ठेवून
हक्काच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केल्यास जमातीस संविधानिक हक्क १०० पटीने मिळतील..

योजनांची भुरळ बंद करा अन् संविधानिक अधिकार द्या.
अन्यथा …..

भावांनो,
राज्यव्यापी आंदोलनात एक दिवस उपोषणस्थळी उपस्थित रहा.. संघर्षाची/क्रांतीची ज्योत मन मस्तकात घेवून आपल्या राहत्या परिसरात पसरवा.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या मेळाव्यास सभांस जावे नका,
गेला तर विरोध करण्यासाठी, निषेध करण्यासाठी जा.

ह्या आंदोलनातून सत्ताधारी अन् विरोधी आघाडीने डोळेझाक केल्यास यापुढे आरक्षण अंमलबजावणीचे पवार, पाटील (पोटपाटील), देशमुख, शिंदे, देसाई, सावंत, सरदार/भालदार त्यांचे चेलेचपाटे यांना त्या कायद्याच्या सभागृहात कधीही आपल्या मतामुळे प्रवेश होणार नाही याची जाहिरपणे प्रचारप्रसार करुन त्यांचा राजकीय कडेलोट करा.

निवांत कोळेकर सांगली

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button