24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त

24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजावर आधारित रंगीत पहिला चित्रपट दिग्दर्शक आप्पा बोराटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केला आहे या चित्रपटाचे येत्या जानेवारी महिन्यात प्रसारण करण्यात येणार आहे त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे विरोध पक्षनेते माननीय विजय वडडटीवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन सत्यशोधक चित्रपटाचा टिझर प्रकाशित,,, केला
ट्रेलर पाहून वडट्टीवर यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय सत्तेशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष ओबीसी नेते शंकराव लिंगे यांच्या हस्ते विजयजी वड डर्टीवार यांना फुले पगडी फुले उपर्णे घालून सत्कार केला याप्रसंगी आप्पासाहेब बोराडे यांचे सहकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1

