राजकारण
चाटूगिर हरिभाऊ राठोड दलाल / विकाऊ

*चाटूगिर हरिभाऊ राठोड दलाल / विकाऊ ?*
हरिभाऊ राठोड हे जर विकाऊ आणि दलाल नसेल तर त्यांनी आधी जातनिहाय जनगणनेची मागणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे.
सत्यता पडताळून न पाहता समाजविरोधी परस्पर स्वार्था साठी निर्णय घेणे हे कितपत योग्य आहे ? आरक्षणाचा कितपत अर्थ हरिभाऊंनी माहित आहे हे माहित नाही. परंतु ज्या जातीकडे त्यांच्या संख्येच्या % प्रमाणापेक्षा जास्त सर्व क्षेत्रात प्रतिनिधित्व आहे
त्यांना मागासवर्ग प्रवर्गात घेण्यास सांगणे हे लाचारी शिवाय होऊ शकत नाही. उद्धट, शिवीगाळ, जातीवादी व्यक्तीला देवतुल्य म्हणणे यातच हरिभाऊ राठोड यांची चाटूगिरी दिसून येते. आरक्षणावर बोलताना आधी आरक्षणाचा अर्थ स्पष्ट करावा दीनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 77 01

