सोशल

माळी समाज भव्य राज्यव्यापी वधूवर मेळावा २०२४

रविवार १३ ऑक्टोबर २०२४

माळी समाज भव्य राज्यव्यापी वधूवर मेळावा २०२४

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा लिंगायत माळी वधू-वर सूचक, पालक मेळावा

आयोजित

बंधू-भगिनींनो…

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील उपवर मुला-मींचा, ‘वधू-वर सूचक व पालक मेळावा’ तसेच ‘समाज भूषण व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा’

रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापुरातील राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे आयोजित केला आहे. तरी समाज बांधवांनी आपल्या उपवर वधू-वरांची नोंदणी तातडीने करावी. ऑनलाईन नाव नोंदणीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच सदर वधू-वर मेळावा विशेषांकांसाठी जाहिरात संकलन सुरू आहे. तरी समाज बांधवांनी आपल्या फर्म व व्यवसायाची जाहिरात देऊन सहकार्य करावे ही विनंती.

ऑनलाईन नाव नोंदणी संपर्क काशिनाथ माळी 9511853317

सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ

अधिक माहितीसाठी संपर्क गुरुबाळ माळी अध्यक्ष 8551014040

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा

दिनांक व वेळ

१३ ऑक्टोबर २०२४

रविवारी सकाळी ११ वाजता.

मेळावा स्थळ डॉ. व्ही.टी. पाटील सभागृह कमला कॉलेज शेजारी, राजारामपुरी, कोल्हापूर

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button