देश - विदेश

केंद्र सरकार रोहिणी आयोग लागू करणार गरिबी आणि श्रीमंती दोनच जाती वर भर देणार

केंद्र सरकार रोहिणी आयोग लागू करणार गरिबी आणि श्रीमंती दोनच जाती वर भर देणार जातनिहाय जनगणना करणार नाही ओबीसींना हक्क देणार नाही ओबीसीच्या मत मिळवण्यासाठी आटापिटा करणार हिंदू मुस्लिम करणार राम मंदिर करणार

साईबाबा चा दर्शन मंडप अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार सुशोभीकरण देवाधर्माचे सर्व हातकंडे वापरणार सत्ताधारी पक्षातर्फे वापरले जाणार विरोधी पक्ष इंडिया गटबंधन जात निहाय जनगणना करणार महिला आरक्षणामध्ये आरक्षण देणार

जुनी पेन्शन योजना लागू करणार खास करून ओबीसी कडे लक्ष केंद्रित करणार बेरोजगारी बेकारी महागाई अदानी अंबानी प्रकरण असा मुद्द्यावर खास करून पाच राज्य आणि 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली जाणार असे दिसते हा व्हिडिओ ओबीसी एनटीवी जयंती एसबीसी यांनी पाहिलाच पाहिजे दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button