राजकारण

ओबीसिंचे हक्क मारणे सुरुच आहे

ओबीसिंचे हक्क मारणे सुरुच आहे .
ओबीसिंच्या तुटपुंज्या मिळणाऱ्या राजकीय आरक्षणात पण हिसकावून घेण्याचा प्रकार..
ज्या मराठ्यांनी कधीही शेतीचे तोंड बघितले नाही, ज्यांच्या बापजाद्यांपासून प्रमाणपत्रावर केवळ मराठा असे उल्लेख आहेत, अशा लोकांनीही बनावट कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले आहे..
आता तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी होते..
हे म्हणजे गरीब,शूद्र,मागास यांचे राजरोसपणे हक्क मारणे हा प्रकार आहे..
एका बाजूने आम्ही हे कुळी ते कुळी म्हणून बडे जाव मिरवायचा, दुसरीकडे कुणबीचे घोंगडे पांघरून खऱ्या ओबीसिंचे हक्क मारायचे ..
ओबीसींना लक्षात घ्या आपण काय घोडचूक करत आहोत.आपल्याला संविधानाने दिलेल्या हक्काच्या मारेकऱ्यांना आपण निवडून देत आहोत.. याच्यापुढे ओबीसी म्हणून अस्तित्व टिकवायचे असेल तर फक्त आणि फक्त मूळ ओबीसींसाठी मधल्या उमेदवाराला निवडून द्या.. तो कुठल्याही मुळ ओबीसी जातींपैकी असो.. ब
अन्यथा तुमचे राजकीय प्रतिनिधित्व संपले, शैक्षणिक नोकरी याच्यातले आरक्षण पण संपलेच असे समजा..
तुमचे एकही ओबीसी व्यतिरिक्त लोकांना दिलेले मत हे ओबीसी आरक्षण साठी, हक्कासाठी लढ्याला मुठमाती ठरेलं.. लक्षात घ्या..
#उठ ओबीसी जागा हो,आरक्षण वाचव.
#बनावट कुणबी उमेदवार हणून पाडा.
#जय ओबीसी, जय संविधान

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button