राजकारण

महाराष्ट्रभर डुप्लिकेट ओबीसीचा सुळसुळाट

महाराष्ट्रभर डुप्लिकेट ओबीसीचा सुळसुळाट महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर मध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ओबीसीचं गरिबाचं मागासवर्गीयाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण दिवसाढवळ्या लुटण्यात येत आहे सरकारने वेळीच लक्ष द्या अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ओरिजनल ओबीसींनाच मतदान करा धाडस दाखवा अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आत्ताचे डुप्लिकेट लोन थांबवलं पाहिजे रोखलं पाहिजे अन्यथा हे लांडगे आपले लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत

ग्रामपंचायत निवडणुका : पाटणमध्ये पदासाठी डुप्लिकेट ओबीसी वाढल्याने नाराजी

 

ओबीसींच्या जागांवर मराठा उमेदवारांचा दावा

राजकीय झोळीत कुणबी मराठा

ठिकाणी नसताना येथे मराठा कुणबी दाखला काढून त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितल्याने मोरणा विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी समाज नाराज झाला आहे.
मोरगिरी, ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण पडलेल्या जागेवरती मराठा समाजाने मराठा कुणबी दाखल काढून त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व ओबीसी समाज दुखावला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत ओबीसी सरपंच जागेसाठी आरक्षण जाहीर झालं आहे; परंतु गावात ओबीसी समाज असताना तर काही

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसाठी पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ठिकाणी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार त्यामुळे संभाव्य इच्छुक उमेदवार या आहेत, तर काही ग्रामपंचायतीमध्ये

■ मोरणा विभागातील एका गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी गाव बैठका घेऊन ओबीसी समाजाला दूर करून मराठा कुणबी दाखल्याचे समर्थन केल्याने मोरणा विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी समाजाची राजकीय झोळी रिकामीच राहिल्याने ओबीसी समाज नाराज झाला आहे, तर मराठा समाजाने कुणबी दाखला काढला असल्याने त्यांना ओबीसी आरक्षणातून आरक्षित जागेवर लढण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

सरपंचपद महिला पुरुष असे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

निवडणूक लागलेल्या काही गावांत ओबीसी समाज नसल्याने तेथे ओबीसी आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीत माघारी घेतली; परंतु काही ठिकाणी मराठा समाजाने मराठा कुणबी दाखला काढल्याने त्यांनी ओबीसी आरक्षित जागेवर दावा सांगितला आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व ओबीसी समाज दुखावला आहे.

ओबीसी समाज आता एकसंध झाला

आहे. बारा बलुतेदार असणारा हा समाज गावच्या अधीन आहे. कित्येक वर्षे झाले ओबीसी समाजाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत सरपंच सदस्य होऊन गावाला आणि समाजाच्या प्रश्नाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणात सहभाग घेवून ते आपल्यालाच सोडवायचे आहेत, या जाणिवेतून ओबीसी समाज पाऊल टाकताना दिसत आहे. आता वेळ आली आहे ओबीसी समाजाने जागे होण्याची खरे ओबीसी ओळखा. खऱ्या ओबीसींनाच मतदान करा खऱ्या व विश्वनाथ निवडून आणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button