श्री संत सेना महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन सोहळा त्या निमित्त अखंड हरिनाम सोहळा

2) श्री संत सेना महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहन सोहळा त्या निमित्त अखंड हरिनाम सोहळा
मंगळवार दि. २७/०८/२०२४ रोजी दु.०४ वा. विठ्ठल-रूक्मिणी, संत सेना महाराज मुर्तीग्राम प्रदक्षणा व ५.३० ते ६.३० मातृपितृ पुजन सोहळा.
कार्यक्रमाची रूपरेषा *
कलशारोहन शुभहस्ते गुरूवर्य. महंत. सद्गुरू लक्ष्मणनाथजी महाराज
चौरंगीनाथ महाराज मठाधिपती, संस्थान केडगाव
कलशारोहन – बुधवार दि. २८/०८/२०२४रोजी दुपारी. ११ ते १२
ह.भ.प. किशोर महाराज भगत (कुरकुंभ) प्रवचन सेवा बुधवार दि.२८/०८/२०२४ रोजी सायं. ०४ ते ०५
ह.भ.प. तुषार महाराज दुरगुडे (पदवी) किर्तनसेवा बुधवार दि.२८/०८/२०२४ रोजी सायं. ०७ ते ०९
ह.भ.प.प्रविण महाराज चौधरी (खोर) किर्तनसेवा गुरूवार दि.२९/०८/२०२४ सायं. ०७ ते ०१
ह.भ.प. महादेव महाराज शितोळे
(पाटस)
(विषेश मार्गदर्शक व अधिकारी)
* महाप्रसाद दररोज * दुपारी – ०१ ते ०२ सायंकाळी ०९ ते १०
स्थळ :- कसबे पाटस (बाजारतळ) श्री संत सेना महाराज मंदिर ता. दौंड, जि.पुणे
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




