माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसी आंदोलनकारी याची का करते यांना. उच्च दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी पत्राद्वारे लेखी मागणी केली

माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ओबीसी नेते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसी आंदोलनकारी याची का करते यांना. उच्च दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी पत्राद्वारे लेखी मागणी केली


राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी 3 ऑक्टोबर रोजी ओबीसी आंदोलन करताना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी छगनरावजी भुजबळ साहेबांना भेटून पत्राद्वारे केली होती म्हणून
दिनांक
11 OCT 2024
प्रति, माना श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
विषय- ओबीसी आंदोलक व याचिकाकर्ते यांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था मिळणे बाबत..
श्री शंकरराव लिंगे, अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यामध्ये ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके दि. ३०.०९.२०२४ रोजी पुणे येथे मराठा समाजातील तरुणांकडून दबाव टाकून बेबनावी आरोप करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सदरील कार्यकर्ते हे श्री संभाजी भोसले याचे कार्यकर्ते असल्याचे नमुद केले आहे. मराठा तरूणाकडून ओबीसी आंदोलक यांना जानीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री लिगे बांनी नमुद केले आहे त्यानुषगाने ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे याना उच्च दर्जाची आवश्यक सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली आहे.
तसेच सोलापूर येथे दि.४ मे २०१८ जस्टीस आयोग सोलापूर येथे आले असता निवदेन देण्यासाठी गेलेले ओबीसी आंदोलक लिंगे यांना मराठा तरुणानी शाईफेक करुन जीवे मारण्यावा प्रयत्न केला आहे. तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात ओबीसी आंदोलक व याचीका कर्ते यांना मराठा तरुणांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
तरी, ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, प्रा. आवण देवर, अॅड. मंगेश समाने, मृणाल ढोले व शंकराराव लिंगे यांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी ही विनंती.
लिपिक सुमंती वचि कार्यालय महाराष्ट्र शासन
त्रालय, मुंबई ४०००३०
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



