मराठा आरक्षणाविरुद्ध वडीगोद्रीला नवनाथआबा वाघमारे ज्यांनी आमरण उपोषण केले, त्यांची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत

मराठा आरक्षणाविरुद्ध वडीगोद्रीला नवनाथआबा वाघमारे ज्यांनी आमरण उपोषण केले, त्यांची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत
सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी नवनाथआबा वाद्यमारे यांची परखड मुलाखत सोलापुर येथील भेटी मध्ये घेतली. त्यामध्ये दहा दिवस उपोषणा दरम्यानचा अनुभव, लोकांचा प्रचंड प्रतिसाद कसा मिळाला, धनंजय मुंडे, पंकजा ताई मुंडे यांच्या बद्दलच मत, प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली भेट, विरोधी पक्षनेते विजयजी वडेटिवार यांनी दिलेली , ओबीसी नेते मा.अतुल सावे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी आंदोलन स्थळावर (वडीगोद्री) येथे येऊन आपल्या उपोषणाला दिलेला पाठींबा, त्याबद्दलचे आपले अनुभव आणि शेवटी ओबीसी नेते मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत कोणत्या आश्वासनांमुळे आपण उपोषण स्थगित केले, ते केंव्हा चालू करणार,
सर्वपक्षीय बैठकीला ओबीसी नेते. याचिका कतेॅ शंकरराव लिंगे, उपोषण कतेॅ नवनाथ आबा वाघमारे, प्रा.लक्ष्मण हाके यांना निमंत्रण का मिळाले नाही इत्यादी प्रश्न शिवक्रांती टीव्ही साठी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विचारले. आणि त्यांची दिलखुलास उत्तरे नवनाथ आबा वाघमारे यांनी दिली. या मुलाखतीला दिपकराव बोऱ्हाडे जालना, प्रा. संतोष विरकर औरंगाबाद, बळीराम खटके जालना शिवाजी टेहळे ,जालना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




