सोलापूर
मुख्यमंत्री साहेबांनी कुठून आणले काय माहित एवढे रजिस्टर… माझे मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र भेटावे म्हणून अर्ज करत होते, तेव्हा एकही नोंद सापडत नव्हती. आणि आता अचानक लाखात नोंद

गनिमी कावा चालू आहे तो उपोषणकर्ता वायफळ बडबड करून ओबीसींचे लक्ष विचलित करीत आहे आणि दुसरीकडे लाखात नोंदी सापडत आहे….
मुख्यमंत्री साहेबांनी कुठून आणले काय माहित एवढे रजिस्टर…
माझे मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र भेटावे म्हणून अर्ज करत होते, तेव्हा एकही नोंद सापडत नव्हती.
आणि आता अचानक लाखात नोंद सापडायला लागल्या कमाल आहे ना… मुख्यमंत्री शिंदे
गोलमाल है भाई सब गोलमाल है…
एका समाजासाठी इथला मुख्यमंत्री काम करत आहेत…
ओबीसींनो आता यांना सुट्टी द्यायची नाही…
लक्षात ठेवा…
एकच पर्व ओबीसी सर्व… 🙏 सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

[gspeech-button]



