टॉप न्यूजमहाराष्ट्रराजकारण

जनता वल (से.) महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी बैठक

  1. मुंबई दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी
    जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र
    राष्ट्रीय अध्यक्ष मा. एच.डी. देवेगौडा (मा. पंतप्रधान) यांच्या आदेशाने
    प्रदेशाध्यक्ष – नाथाभाऊ शेवाळे

[gspeech-button]

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]


जनता दल (से.) महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यकारिणी बैठक
राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व आघाडयांचे प्रमुख निमंत्रीत
जनता दल (से.) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पदाधिकारी राज्य कार्यकारिणी सदस्य जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व आघाडयांचे प्रमुख निमंत्रीत यांची महत्वाची बैठक खालील विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती .
१) राज्यातील आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात विचार विनिमय करणे.
२) शुक्रवार दि.२१ फेब्रु. २०२५ रोजी पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन करण्यासंबंधी विचार विनियम करणे.
३) जनतेच्या जिव्हाळयाच्या मुलभूत प्रश्नावर पक्षामार्फत घ्यावयाचे कार्यक्रम व पक्ष संघटना मजबुत करणेबाबत विचार विनिमय करणे.
३) मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या अन्य विषयांवर विचार विनियम . करण्यात आला
१६ जाने. २०२५ रोजी वा. * :- जनता दल (से.) महाराष्ट्र कार्यालय, १० सीडीओ बॅरेक्स जीवन बीमा मार्ग, चर्चगेट, मुंबई – ४०० ०२० येथे बैठक घेण्यात आली
जिल्हयातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुका संदर्भातील संपूर्ण लेखी अहवाल व स्थानिक जनतेच्या प्रश्नासंदर्भातील माहिती घेण्यात आली मिटींगला
प्रदेशअध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे सरचिटणीस अजमल खान प्रभाकर नारकर अपर्णा दळवी सुहास बने प्रेमचंद पांडे जी सुभाष मोठे भगवान साळवे परभणी संभाजी पाटील कोल्हापूर भगवान साळवे महाड सुभाष मोठे पालघर मुकुंद माळी इचलकरंजी नागपूर के के कदीर नागेश कोठाळे पुणे ज्योतीताई बेडकर मुंबई अडवोकेट स्मृतीताई जाधव मुंबई वन्साळकर वसई शुभम मोहिते वारणा नाव एडवोकेट आसाराम लहाने पाटील छत्रपती संभाजी नगर इत्यादी मान्यवरासह पदाधिकारी उपस्थित होते

दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button