मुंबईत साहित्य संमेलन ! विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ आणि कामगार नेते सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिनिमित्त विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ आद्य कामगार नेते सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीनिमित्त मुंबईत साहित्य संमेलन !
- .

1मुंबइ
मुंबईत ईत साहित्य संमेलन !
विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ आणि कामगार नेते सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिनिमित्
विश्व साहित्यिक नामदेव ढसाळ आद्य कामगार नेते सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीनिमित्त मुंबईत साहित्य संमेलनात
दिनबंधू संपादक अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकराव लिंगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचा मागवा
कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित
विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन
(दुसरे)
विकासाचा
केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या कार्यावर आधारित “विकासाचा राजमार्ग” व “हायवे ऑफ डेव्हलपमेंट” या पुस्तकांच्या पुढील आवृत्तींचे प्रकाशन कुलस्वामिनी स्मरणिका प्रकाशन मान्यवरांचा सन्मान
बुधवार, दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दु. २ ते ६ वा.
भारतीय कामगार चळवळीचे जनक, रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे साहित्य नगरी, यशंवतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयाजवळ, जनरल भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१. येथे
विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव दसाळ स्मृती साहित्य संमेल
दि.१५/२/२०२४ रोजी साहित्य संमेलनाचे क्षणचित्र
दु. २ ते ३ वा. निमंत्रितांचे काव्यसंमेलन पार पडले
दु. ३.०० वा. ग्रंथदिंडी काढण्यात आली
दु. ३.१० वा. : प्रतिमापुजन
दु. ३.१५ वा. : संमेलन उद्घाटन, उद्घाटक मान्यवर, संमेलनाध्यक्ष मनोगते
दु. ४.३० वा. परिसंवाद
डॉ. विलास तायडे
(ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री ढसाळ यांच्या कार्यावर पीएचडी) यांचा परिसंवाद झाला
मा. गोपीनाथजी लोखंडे (नारायण मेघाजी लोखंडे यांचे पनत्) इत्यादी मान्यवर उपस्थित होते
१) नामदेवराव ढसाळ यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदान. यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेण्यात आला
२) मा. नारायण मेघाजी लोखंडे यांचे साहित्य व कामगार क्षेत्रातील योगदान सविस्तर माहिती सांगितली
सायं. ५.०० वा. : मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला
* संयोजन कमिट
मा. सुनिताताई केदारी (सरपंच कनेरसर/अध्यक्ष संयोजन कमिटी) यांनी सुंदर नियोजन केलं होतं
* कुलस्वामिनी साहित्य परिषद पदाधिकारी * मा. राजेंद्र शिंदे, मा. संदिप म्हसुडगे, मा. सुरेखा टाव्हरे, मा. सतिश प्रघणे, मा. तुकाराम दौंडकर, मा. अर्चना प्रघणे, मा.अॅड. अपूर्वा टाव्हरे यांनी परिश्रम घेतल
* कनेसर जुन्नर पुणे सोलापूर सांगली नाशिक मुंबई महाराष्ट्रातील नामदेवराव ढसाळ नारायण मेघाजी लोखंडे प्रेमी साहित्यिक कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात



