संस्थापक: प्रा. श्रावण देवरे, मुंबई अध्यक्ष प्रा. नारायणकाळेल, राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे निवेदन 63 टक्के ओबीसींचा राजकीय एल्गार

दिनांक:09 नोव्हेंबर 2023
आपक/ जावक 09112023/1
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई 32 यांना सविनय साद
– मार्फत तहसीलदार : श्रीगोंदा
निवेदन देणाऱ्याचे नाव: गंगादास शिवनामको कारो
पत्ता काळी ता.श्रीगोंदा
विषय- मराठा आरक्षणावरून कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या समाजकंटकांना कडक कारवाई करून जेरबंद करणे जात निहाय जनगणना करणे एससी एसटी प्रमाणे ओबीसींना अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे संरक्षण मिळणे बाबत.
महोदय,
मराठा आरक्षणावरून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी काही दंगेखोर मुलेआम जाळपोळ करीत आहेत. घरे, वाहने, दुकाने, हॉटेल्सजवले जात आहेत. ओबीसी ना टार्गेट केले जात आहे ओबीसी च्या जातीचा उल्लेख करून वारंवार जातीवाचक शिव्या दिल्या जातात धमक्या दिल्या जातात अपमान केला जातो म्हणून ओबीसींना एससी एसटी प्रमाणे अँट्रॉसिटी कायद्याप्रमाणे संरक्षण मिळावे हा दंगली शासन पुरुस्कृत आहेत किया काय अशी शंका घेण्यात येत आहे. या निवेदनामार्फत आम्ही आपणास विनंती करू इच्छितो की, शासनाने या बाबत कडक कारवाई करून जामिन-अपात्र खुनाचे गुन्हे दाखल करावेत ही विनंती.
तसेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर गावी विलास किसन क्षिरसागर या माळी जातीच्या अपंग मुलाला काही मराठा गुडांनी जीवे ठार मारले व अंतर त्याला फासावर चढवले गेले. मराठा आरक्षणासाठी माळी मुलाने आत्महत्या केली असा अपप्रचार करण्यात येत आहे. मृत अपंग मुलाच्या नातेवाईकांना दहशतीत ठेवण्यात आले असून त्यांचेकडून खोटे पत्र लिहून घेतले आहे. या संपूर्ण प्रकारणाची निःपक्षपातीपणाने चौकशी करून मराठा गुडांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी.
मराठा समाजात गरीबी आहे असे सांगून ओबीसी आरक्षन भागीतले जात आहे. परंतु समाजिक आरक्षण हे सामाजिक मागासलेपण नष्ट करण्यासाठी असते, आतापर्यंत दोन राष्ट्रीय मागास आयोग व 8 राज्य मागास आयोगांनी सर्व्हेक्षण व अभ्यास करून स्पष्ट निष्कर्ष काढलेला आहे की, मराठा समाज पुढारलेला असल्याने त्याला कोणतेही सामाजिक- ओबीसी आरक्षण देता येत नाही. 5 मे 2021 रोजी सुप्रिम कोटनि दिलेल्या जजमेंटमध्ये पा निष्कर्षावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असतांना महाराष्ट्र शासन मराठा जातीला आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा सुप्रिम कोर्टाचा अपमान आहे. गरीबी हटविण्यासाठी EWS आरक्षण केंद्र व राज्य सरकारने दिलेले आहे. या आरक्षणातून 70 टक्केपेक्षाही जास्त फायदा एकटा मराठा समाज घेत आहे, असे पत्रक महाराष्ट्र शासनानेच काढलेले आहे. एका कॅटेगिरीचे आरक्षण घेत असतांना पुन्हा दुसन्या कैटिगिरीचे आरक्षण मागणे चूकिचआहे
मराठा जातीला EWS आरक्षण वाढवून देण्यात यावे व त्याच
प्रश्न सोडवावा ही विनंती.

किसनराव शिवराम बोरुडे
● गोरण शान आरम 9881055696 भिमराव शिवराय कोथिंफिर
आहात की ह
नोकरभरती करावी
, इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले
आहीर संकल्प… जागो ओबीसी । जागो ओबीसी !! जागो ओबीसी !!!
महात्मा फुले सत्यशोधक समाज स्थापनेच्या ”
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘संकल्प’ कही ओबीसी उत्पन्नकर्त्यासहित सत्यशोधक महापुरुष व कुळस्वामीस स्मरुण प्रतिज्ञा संकल्प करतो की जातनिहाय जनगणनेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षाना ओबीसी यापुढे मतदान करणार नाहीत !
समर्थन देणान्याला मतदान करतील
तालुका: श्रीगोंदा
जिल्हा अहमदनगर
दिनांक 9 नोव्हेंबर 2023
शंकरराव लिंगे
जाँव अँड. महेंद्र दादासाहेब सिंह, मो. 74980286
प्रा. निवृत्ती तुकाराम सेलर, 9960085737
श्री अनिल तुलसिराम नेटवटे वामपपन श्री. गंगाराम शिवराम कोकाटे 9665595253-
विठ्ठल एकनाथमहेने भिमराव शिवरामकोथिंबिरे 9422077789
श्री. विनायक रंगनाथ इछाटे
3421690800
342736202 ZEECuGOPEL
सौ. शेजार सविता माऊली श्री मारुनी तुकाराम शेलार, 8806170348
इसाराय (माउली सखाराम शि 9403565699
रघुनाथ ज्ञानदेव सप्तान ९८२३3३५२३९ झगडे
महादेव तुकाराम (8975888323)
वैभव बापुसो सप्ताक (8888046151
हिरवे अक्षयa दत्तात्रय (7770026539)
-ममराव (वराम काय? BSA इत्यादी मान्यवरांनी ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले



