चलो अंबड !

चलो अंबड !
जो ओबीसी हित की बात करेगा. वही देश पे राज करेगा…
ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा
* आमच्या प्रमुख मागण्या
१. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये.
२. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी.
३. मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी.
४. खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.
५. ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जी.आर ताबडतोब रद्द करावा.
समर्थक राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर संस्थापक प्राध्यापक श्रावण देवरे नाशिक मुंबई अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक नारायण काळेल मुंबई
दिनांक : १७/११/२०२३ शुक्रवार वेळ : स. ११.०० वा.
* आयोजक*
सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज अंबड तालुका व जालना जिल्हा
एकच पर्व ओबीसी सर्व
जैन
स्थळ : धाईत नगर, पाचोड रोड, अंबड जि.जालना
एकच पर्व ओबीसी सर्व
जागा हो




