|| जय ज्योती ।। ।। जय क्रांती ।। ।। जय सावता ।।

|| जय ज्योती ।।
।। जय क्रांती ।।
।। जय सावता ।।
● संत महापुरुषांचे प्रेरणेने
सप्रेम नमस्कार वि.वि. आमच्या येथे
चि. विराज (बन्सीलाल)
चि.सौ.कां. सुजाता
कै. भिकू मारुती जगताप पाटील यांचे नातू व श्री. पांडुरंग भिकू जगताप पाटील रा. बोरी ता. इंदापूर जि.पुणे यांचे तृतीय चिरंजीव
सत्यशोधक
कै. कोंडीबा बापू गायकवाड यांची नात व श्री. राजेंद्र कोंडीबा गायकवाड रा. तावशी (लासुर्णे) ता. इंदापूर जि. पुणे यांची सुकन्या
प्रमाणे विवाह ॥
मिती माघ कृ.७ शके १९४५ रविवार दि.०३/०३/२०२४ रोजी दु.०१ वा ३५ मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
* आपले नम्र *
सौ. चांगुणा पांडुरंग
श्री. पांडुरंग भिकू जगताप पाटील
• वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे.
सौ. भामाबाई महादेव
श्री. महादेव भिकू जगताप पाटील श्री चंद्रकांत भिकू जगताप पाटील
सौ. सुनीता/सखुभाई चंद्रकांत
सौ. सुवर्ण गुलाबराव
श्री. गुलाबराव भिकू जगताप पाटील
श्रीमती. गं. भा. पारुबाई भिकू जगताप पाटील श्रीमती गं. भा. लताबाई हंसराज जगताप पाटील
* समस्त जगताप पाटील परिवार *
साखरपुडा समारंभ *
* रविवार दि.०३/०३/२०२४ रोजी स.९ वा ३५ मि. (विवाहस्थळी)
* हळदी समारंभ * रविवार दि.०३/०३/२०२४ रोजी स.१० वा १५ मि. (विवाहस्थळी)
कृष्णकन्हैया प्रिंटर्स, बोरी ९०१११५५०८७
|| विवाहस्थळ || चिराग गार्डन, बारामती
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




