सोशल

ओबीसी आरक्षण म्हणजे च जातीअंताची लढाई* *आंदोलन – मोर्चा काढायचा असेल तर सरकारचा पाठिंबा पाहिजे, सरकारची तिजोरी खुली पाहिजे !*

*ओबीसी आरक्षण म्हणजे च जातीअंताची लढाई*
*आंदोलन – मोर्चा काढायचा असेल तर सरकारचा पाठिंबा पाहिजे, सरकारची तिजोरी खुली पाहिजे !*

ओबीसींना भटकवण्यासाठी नवीन षडयंत्र रचले गेले आहे. ओबीसीं नेत्याला नवीन पक्ष काढण्यासाठी शिंदे ची फूस !

९० % मराठा ओबीसी झालेले आहेत ! ओबीसी आरक्षण संपुष्टात आलेले आहे !! सध्या जे चालू आहे ते फक्त नौटंकी चालू आहे !
जरांगे & शिंदे निमित्तमात्र, ओबीसी आरक्षण फडणवीसांनी संपुष्टात आणले आहे.

– जरांगे फडणवीसांची लढाई लुटुपुटीची आहे. दोघे पुन्हा एकत्र येतील. ब्राम्हण & क्षत्रियांची लढाई हि फक्त कुरघोडीपुरती मर्यादित असते.- परंतु बहुजन समाजाला पराभूत करण्यासाठी दोघे सर्वस्व पणाला लावतात.
– आजही ओबीसी कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते, ओबीसींचे खचीकरण करण्याचा डाव सदैव चालूच आहे.
– का केला जात आहे ओबीसींचा छळ ! ओबीसी पर्यंत जर आरक्षण पोहचले तर काय होईल ? प्राध्यापक. श्रावण देवरे.
– मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी ब्राह्मणांकडून मराठ्यांचा वापर !
– मंडल ला बंडल आयोग संबोधणारे मराठा नेते.
– ओबीसींना आरक्षण दिले तर महाराष्ट्र पेटून देऊ – आण्णा पाटील.
– ओबीसी – दलित समाज एकत्र आले तर ब्राम्हण मराठ्यांचे सेना – काँग्रेस -भाजप हळूहळू संपुष्टात येईल.
– राजस्थान मध्ये *जाट* जातीने ओबीसी प्रवर्गात घुसून मूळच्या ओबीसींना आरक्षणाबाहेर ढकलले आहे तेथील ओबीसी त्याचे दुष्परिणाम भोगत आहे.
– शासनाच्या तीजोरीतील पैसा वापरून मराठा आंदोलन केले जाते.
– गायकवाड आयोगातील गायकवाड हे नीच प्रवृत्तीचे व अतिशय बदमाश, गायकवाड आयोगाचा नीचपणा सुप्रीम कोर्टाने पकडला.
– अण्णा हजारे सारखा जरांगे नावाचा बाहुला शोधला गेला !
– निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये होतात, सभांमध्ये नाही.
– राज्य मागास आयोगाच्या सदस्यांना कसे बाहेर काढण्यात आले.
– मागास आयोग मराठा आयोग कसा झाला
– लालू – मुलायम यांनी उत्तर भारतातून काँग्रेस भाजपचा सुपडा साफ केला
– दक्षिण भारतात स्टॅलिन, अण्णा डीएमके यांनी काँग्रेस भाजपचा सुपडा साफ केला
– मागच्या पिढीने निवडलेल्या ओबीसी नेत्यांचा मराठा – ब्राम्हणाच्या पक्षातून छळ ! त्यामुळे ओबीसी आरक्षण आज संपुष्टात आले.
– भाजपच्या मंत्रिमंडळात सामील होणारा नेता ओबीसी आरक्ष

ण पुन्हा आणूच शकत नाही

शिवक्रांती टीव्ही न्यूज बाजार सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कमेंट करा सबस्क्राईब करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button