राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे सिस्ट मंडळ महाराष्ट्र राज्याचे मागासवर्गीय कल्याण मंत्री माननीय अतुल जी मोरे सर सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील शासकीय निवास स्थानावर जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या!

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे सिस्ट मंडळ महाराष्ट्र राज्याचे मागासवर्गीय कल्याण मंत्री माननीय अतुल जी मोरे सर सावे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील शासकीय निवास स्थानावर जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या!
अतुलजी सावे साहेब हे छत्रपती संभाजी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांचे वडील ही अनेक वेळा खासदार झालेले आहेत अतिशय अल्प असलेला अल्पसंख्यांक समाज मूळचे ठाण्याचे चार कळशी माळी समाजाचे एक यशस्वी उद्योजक चित्रपट ग्रहाचे मालक ट्रॅव्हल्स उद्योग अनेक उद्योगधंदे यशस्वी करून अत्यंत छोटा समाजातून आपला आणि आपल्या समाजाचा उद्धार कसा करावा प्रगती कशी करावी राजकारण कसं करावं हे मोरे सर सावे साहेब आणि त्यांचे चिरंजीव अतुलजी सावे साहेब यांच्याकडून शिकण्यासारख आहे

ते प्रथमच शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले त्यावेळी त्यांच्याकडे सात-आठ खाती होती अतिशय विश्वासू मंत्री असल्यानेच त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी सोपवली होती त्याचबरोबर महत्त्वाचे खातं ओबीसी कल्याण खातं या खाद्यातून त्यांनी समर्थपणे ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी महाज्योतीच्या आणि सर्वच माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉलरशिप पार्टी प्रमाणे सवलती वस्तीगृहाची निर्मिती अनेक योजना चा त्यांनी सपाटा लावला आहे
या त्यांच्या कामाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आणि भावी आयुष्यातून समाजाची आणि त्यांची चांगली प्रगती होऊ त्यांना दीर्घायुष्य लाभाव हीच निर्मिक चरणी प्रार्थना याचवेळी चालू घडामोडी वर सामाजिक राजकीय मराठा आरक्षण समाजाच्या प्रलंबित मागण्या समाजाच्या विकासाच्या दृष्टीने उपाय योजना समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल चर्चा केली सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यासोबत उद्धव भुजबळ, दत्तात्रय बनसोडे, ईश्वर जाधव, नितीन जाधव. नवी मुंबई किरण गावतुरे साहेब चंद्रपूर जेके कुदळे नवी मुंबई इत्यादी मान्यवर आणि सावे साहेबांना शुभेच्छा दिल्या !
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा



