सोशल

श्रीमंत जगद्वदनिय, श्री संत तुकाराम महाराजांना, वंदन करून माझ्या जीवनातील पहिली आवृतीचे मनोगत लिहिताना मनस्वी आनंद होत आहे.

अध्यक्षांचे मनोगत…

सप्रेम नमस्कार,

श्रीमंत जगद्वदनिय, श्री संत तुकाराम महाराजांना, वंदन करून माझ्या जीवनातील पहिली आवृतीचे मनोगत लिहिताना मनस्वी आनंद होत आहे. भारतात, आज एकवीसाव्या शतकाचे सर्वेक्षण केले तर असे आढळून येते की, अज्ञान, दारीद्रय भ्रष्टाचार, अन्याय, हिंसा आदी, दुर्गुणांचा हैदोस सुरू आहे.

ह.भ.प. अशोकराव का

वैज्ञानिक, सुखद, उपकरणांची हवी तशी वाढ होऊनही मानवाच्या शारीरीक मानसिकतेचे पंगत्व नाहिसे न होता, त्यांची विविध प्रदूषणांच्या घेन्यामध्ये संपूर्ण मानव जात कैद झालेली आहे. श्रीमंत संत तुकाराम महाराज हे मानवी जीवनाला नाना प्रकारच्या उत्कट अनुभवांना, अत्यंत आशयधन शब्दात साकार करणारा एक शब्दार्थ प्रभु होष. प्रतिभावंत, धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिक्षण देणारा,

[gspeech-button]

एक आचारशिल भक्त व एक आव्हानवीर बोद्धाचा एकत्र मिलाफ झालेला महापुरूष, कवी, साहित्यिक म्हणजेच श्रीमंत संत तुकाराम महाराज होय.

श्री संत तुकाराम महाराज थंडगार कोळसा नव्हे, एक धगधगता निखारा

श्रीमंत श्रीसंत तुकाराम महाराजांची, बहुतेक चरित्रकारांनी उभी केलेली त्यांची प्रतिमा त्याच्या मुळ व्यक्तीमत्वाशी सुसंगत नाही असे मला सतत बाटत असते. समाज मनावर प्रभाव गाजवत असलेल्या एका उदाम, अहंकारी आগি धर्माच्या नावावर अनीतीचा बाजार मांडणाऱ्या धर्म सत्तेला, कर्मकांडाला कड़वे आव्हाण देणारा हा संत म्हणजेच एक महान लढवण्या साहित्यीक योद्धा होता.

श्री संत तुकाराम महाराज हे एक डोळस आणि संवेदनशील संत होते. आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत होते, त्यामुळे आपल्या समाजव्यवस्थेतील त्रुटी आणि उणिवा त्यांना लागल्या होत्या, धर्माच्या नातावाली होणारा अन्याय, शोषण आणि नीतीमत्ता मिटबना त्याच्या लक्षात आली होती. बलवंताथी, प्रस्थापितांची मकरी आणि गोरगरीबांची दुर्दशाहत्यांच्यात आल्यानंतर समाजां कार्य त्यांच्या हातून घडले गेले.

याच विचारांची बाहुलीची भा झाली. असे महाचे श्री. अजितदादांकडे अंत तुकाराम महाराजांच्या ное

बाटते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘बारी आपल्या दारी श्री संत तुकाराम महाजाच्या विचारांचे साहित्य घरोघरी विचारांचे दान, जनसामान्यापर्यंत नेण्याचे कार्य आमच्या सरकडून होत असताना आम्ही समजतो. याच संकल्पनेतून संत परंपरा लाभलेल्या या महाराष्ट्रात परिवर्तनाची एक लाट येईल यात तिळमात्र देखील शंका नाही. या उपक्रमासाठी ज्यांचे मार्गदर्शन लाभाले ते आदरणीय संत साहित्यातील अभ्यासक, विचारवंत आम्हाला

सतत प्रेरणा देणारे मा. श्री. अविनाशजी काकडे, नागपुर, होय, तसेच संत साहित्यातील महामे गुरुवर्य आ साळुंके यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा मी ऋणी आहे माझ्या मागे सतत उभे असणारे प्रेरणा देगार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी व व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव असणारे डॉ. श्री. गुणवंत एस. डफरे यांचाही कमी आहे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचे अनमोल असे विचार मांडण्याची प्रेरणा घेऊन आम्ही हे कार्य हाती घेतले

आहे. या कार्यासाठी ज्याचे सहकार्य लाभले आणि बळ दिले ते महाराष्ट्राचे कार्यसम्राट आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब (कॅबिनेट मंत्री), सर्वश्री आमदार महोदय, श्री सहरी झिरवाळ माहेब, श्री माणिकराव कोकाटे साहेब, श्रीमती सरोजताई अहिरे, श्री नितिन पवार, श्री. हिरामणजी खोसकर सी, तसेच श्री. समीरदादा भुजबळ (मा. खासदार), श्री. नानासाहेब महाले (उपाध्यक्ष-रा.कॉ.पा. म. राज्य), श्री. अर्जुन टिळे (सरचिटणीस रा.कॉ.पा. म. राज्य), रंजन ठाकरे (नाशिक शहर प्रमुख रा.कॉ.पा.), श्री विष्णुपत म्हैसधुणे (जिल्हा प्रमुख दिंडोरी रा.कॉ.पा.), ह.भ.प. त्र्यंबकदादा गायकवाड (मा. नगरसेवक), ह.भ.प. निवृत्तीमहाराज अरिंगळे तसेच प्रशासनातील आमचे मित्र आदरणीय मा. श्री. डॉ. नितिन करीर, (मुख्य सचिव, म. राज्य), मा. श्री. सतिशकुमार खडके (आयुक्त नाशिक महानगर प्राधिकरण), मा. श्री. सिद्धराम सालीमठ (जिल्हाधिकारी, अहमदनगर), मा. श्री. अशोक करंडकर (आयुक्त, नाशिक महानगरपालीका), मा. श्री. जलज शर्मा (जिल्हाधिकारी, नाशिक), मा. श्री. संजय दशपुते (सचिव, बाधकाम, म.राज्य), मा. श्री. प्रशांत औटी (मुख्य अभियंता सा. बां. बि. नाशिक विभाग), श्री. नामदेवराव चेके (वारकरी भक्त). मा. श्री. ह.भ.प. निलेश तु. गाढवे पाटील (अध्यक्ष-निवृत्तीनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर) या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचे साहित्य, तळागाळातील जनसामान्यांपर्यंत नेण्याचे बळ समाजातील सर्व स्तरावरून मिळत आहे. अशीच कृपा सर्वांची असावी अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो व माझे दोन शब्द संपवितो.

माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुज यांनी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे याला जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगावर आधारित निवडक 25 अभंगाचीगाथा मुंबईतील शासकीय निवासस्थान येथे दिले शंकरराव लिंगे म्हणाले या जातीचा प्रचारप्रसाद शिवक्रांती टीव्ही न्यूज दीनबंधू न्यूज या यूट्यूब पोर्टलवर दररोज एक अभंग आणि त्याचा अर्थ रुपात प्रचार प्रसार केला जाईल तुकाराम महाराजांचे जवळजवळ 4885 अभंग आणि त्यामध्ये 432 विषय असल्याचे शासनाने जी तुकाराम गाथा प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये दिसून येते ही गाथा खरंच आज प्रत्येकाने वाचली पाहिजे असे मत शंकराव लिंगे यांनी व्यक्त केले भुजबळ साहेब म्हणाले त्यासाठी छोट्या छोट्या गाथेच्या रूपाने या सर्व अभंगाचा प्रचार आणि प्रसाद करण्याचा प्रयत्न मी नाशिककर करत आहोत त्याचबरोबर संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आरण आणि सावता महाराज यांच्या आचाराचा विचाराचा आणि त्यांच्या अभंगाचा शोध बोध आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्नही आम्ही येत्या काळात करणार आहोत याशिवाय चालू घडामोडी बजेट अधिवेशन मराठा आरक्षण त्यामध्ये झालेली कुणबी मराठा कुणबी खोटे प्रमाणपत्र यावर सविस्तर चर्चा करण्यात आली यावर लिंगे म्हणाले शिक्षण भरती मध्ये फार मोठा घोटाळा झाला आहे बिंदू नामावली चुकीची आहे ओपन चे मेरिट 116 आणि ओबीसीचे मेरिट 149 यामुळे ओबीसींना जागाच मिळणार नाहीत चुकीची बिंदू नामावली लागू केल्यामुळे ओबीसी वर अन्याय होत आहे त्यावर भुजबळ साहेब यांनी त्वरित ॲक्शन घेऊन सचिव भांगे यांना विचारणा केली व त्यावर लगेच कारवाई करण्याबद्दल आग्रही भूमिका घेतली आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणामध्ये जो अन्याय होत आहे बॅक डोअर मध्ये कुणबी मराठा आणि मराठा कुणबी बोगस नोंदी होत आहेत यावर सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले हे त्या काही दिवसातच लोकसभा निवडणूक असल्यामुळे कोणीही पुढारी यावर बोलण्यास तयार नाही परंतु आम्ही कोणाचे ऐकणार नाही आणि यावर पहिल्यांदा हायकोर्टात या सर्व अन्यायाविरुद्ध मराठा आरक्षण सुक्रे समिती शिंदे कमिटी भोसले सल्लागार कमिटी अशा सर्व असविधानिक बेकायदेशीर सरकारने केलेल्या कामाचा विरोधात केल्याशिवाय राहणार नाही आणि कोर्टात विरोध करून आम्ही या सरकारच्या निर्णयाविरुद्ध याचिका नंबर 69 10 गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी रोजी मुख्यायाचिका करते शंकरराव लिंगे अडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात दाखल केलेली आहे याचिकेचा पूर्ण अभ्यास करून ही याचिका टाकण्यात आली आहे जवळजवळ दीड महिन्यापासून याचा अभ्यास केलेला आहे सुक्रे समितीचा अहवाल अजून प्रसिद्ध केला नाही सार्वजनिक केला नाही कुणाच्या हरकती मागवल्या नाहीत आणि लगेच आरक्षण जाहीर केले आहे इतकी गडबड शासनाने केलेले आहे तर हे आरक्षण कधीही टिकणार नाही मराठा समाज मागास नाही मागास साबित होत नाही होणार नाही आणि त्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळणार नाही एसीबीसी मधून सुद्धा मिळणार नाही फक्त त्यांना ईडब्लूएस मध्येच आरक्षण घ्यावे लागल असे ठामपणे सत्यसुरक्षण कराव लिंगे यांनी सांगितले शिवक्रांती टीव्ही दीनबंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दावा

भाग पहिला
जय हरी !

जय श्रीमंत तुकोबाराय ! जय विठ्ठल !!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button