“खोट्या कुणबी सर्टिफिकेटधारकांची राज्यभर धुमश्चक्री! आरक्षणवाल्यांनीच आरक्षणवाल्यांना मतदान करा — लढा ओरिजनल ओबीसींसाठी!”

दिनबंधू न्यूज — शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे (संपर्क : 7387377801)1
व्हिडिओ पहा 1 व्हिडिओ पहा “खोट्या कुणबी सर्टिफिकेटधारकांची राज्यभर धुमश्चक्री! आरक्षणवाल्यांनीच आरक्षणवाल्यांना मतदान करा — लढा ओरिजनल ओबीसींसाठी!”
सोशल मीडियावर सध्या खळबळ:
खोट्या कुणबी प्रमाणपत्रांचा वापर करून आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उघड झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता तीव्र होत आहे.
निवडणुकीतील परिणाम:
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत या खोट्या प्रमाणपत्रधारकांचा मोठा प्रभाव दिसत आहे. आरक्षणाचा हक्क बळकावणाऱ्यांना बाजूला सारण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पातळीवर चळवळ सुरू झाली आहे.
शंकरराव लिंगे यांचा संदेश:
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचा अधिकार आपल्याला दिला आहे. आपण ओबीसी 60%, आदिवासी मागासवर्गीय 20%, अल्पसंख्यांक 5% — मिळून 85% आहोत. एकजूट दाखवा, विजय आपलाच होईल!
मागच्या दाराने घेतलेले लोक आपण पुढच्या दाराने रोखा!
ओरिजनल आरक्षणवाल्यांनी आरक्षणवाल्यांनाच मतदान करा!” — असं आवाहन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
पुढील कृती:
खोट्या कुणबी प्रमाणपत्रधारकांविरोधात कोर्टात याचिका दाखल करा.
फॉर्म भरताच चॅलेंज करा.
ओरिजनल ओबीसी, बीसी, आदिवासी, अल्पसंख्यांक यांनी एकजूट दाखवा.
जय ओरिजनल ओबीसी! ✊
दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्ही
लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा | बेल आयकॉन दाबा विसरू नका!
—

















