
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी बोलवली अति तातडीची बैठक
रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहाजवळ बी सहा या भुजबळ साहेबांच्या शासकीय बंगल्यावर सर्व ओबीसी एनटी अ ब क ड एसबीसी सर्व मागासवर्गीय समाज नेत्यांची अति तातडीची बैठक!
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आमदार गोपीनाथजी पडळकर त्यांची ओबीसी नेते शंकराव लिंगे यांनी घेतली भेट
मुंबईमधील छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये शंकराव लिंगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब धनगर समाज नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे सद्यस्थितीवर काय उपाययोजना करण्यात येतील कराव्या लागतील सरकारचे धोरण काय ओबीसी आरक्षणाचे काय होणार जरांगेच्या इतक्या सारख्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या त्यामुळे ओबीसीवर फार मोठा अन्याय झालेला आहे
त्यासाठी आपणाला काय करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी सांगितले माझे सर्व नाशिक मधील आणि महाराष्ट्रातील सर्व अति महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई जवळच भुजबळ साहेब यांच्या बी 6 शासकीय बंगल्यावर उद्या दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता अति तातडीची मीटिंग सर्व ओबीसी भटके विमुक्त एनटी अ ब क ड एस बी सी एससी एसटी आदिवासी मागासवर्गीय सर्व समाजाच्या प्रमुख नेत्यांची मीटिंग मराठा समाजाला मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिलेले आश्वासन जीआर परिपत्रक ओबीसी समाजावर अन्याय ओबीसी आरक्षणाचे भविष्य एकंदरीत सर्वच एससी एसटी ओबीसी आरक्षणाचे भवितव्य या विषयावर बोलवण्यात आली आहे
तरी सर्व आरक्षण धारक ओबीसी एनटी अ ब क ड एसबीसी एससी एसटी समाजाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मंत्रालया जवळील माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच बी 6 या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भुजबळ साहेब यांच्या आदेशावरून ओबीसी नेते राष्ट्रीय सत्यशोधक अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे दिल बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा



जो ओबीसी का साथ देगा वही भारत पर राज कारेगा. जय जोती जय क्रांती, Jay OBC Jay Mulniwaci Jay bhim Jay Savidhan.