महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय विजय जी वडट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय बंगला c6 मंत्रालयासमोर मुंबई येथे 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक झाली

जागो ओबीसी जागो जागो ओबीसी जागो जरांगे साहेब तुम्ही बागा आम्ही देतो सर सर सर tघ्या घ्या घ्या घ्या जागो ओबीसी जागो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग १ ला मजला, मंत्रालय मुख्य इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४००
०३२.
.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय विजय जी वडट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय बंगला c6 मंत्रालयासमोर मुंबई येथे 17 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक झाली
या बैठकीत नवीन काढलेला जीआर ओबीसी वर होत असलेला अन्याय ओबीसीला टारगेट करत असलेले जरांगे मोठ्या प्रमाणात जमीनदाराचे कुणबी करून ओबीसी तली घुसखोरी त्यापासून होणारे ओबीसींचे नुकसान त्यावर काय उपाय केला पाहिजे येणाऱ्या लोकसभा निवडणुका या प्रमुख विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले
ठळक निर्णय जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे जात निहा करण्यास विरोध करणाऱ्य पक्षांना ओबीसी ने मतदान करू नये बेकायदेशीर शिंदे समिती बरखास्त करावी शिंदे समितीने सरसकट कुणबीकरण बेकायदेशीर दिलेले दाखले रद्द करावे त्या दाखल्यावर राजकीय शैक्षणिक नोकऱ्यातील कोणताही लाभ देऊ नये कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीत प्रवेश देऊ नये दिल्यास हा कोर्टाचा अपमान होईल यानंतर ही शासनाची भूमिका बदलली नाही तर याविरुद्ध कायद्याची लढाई लढली जाईल त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात म्हणजे किमान 25 जागा द्याव्या वडट्टीवार साहेबांनी काँग्रेस मधील सर्व बीसी ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक नेत्यांनी उपस्थित राहू राज्यात ठीक ठिकाणी सर्वपक्षीय मेळावे आयोजित करावेत समर्थन करावे ओबीसीच्या हितासाठी सर्वपक्षीय राज्यात होणारे ओबीसी आरक्षण बचाव मिळावे यशस्वी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत या मिटींगला सर्वपक्षीय नेते होते त्यांनी असा एक निर्णय घेतला येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कोणतीही भूमिका असो आम्ही मराठा उमेदवारांना मतदान करणार नाही परंतु समाज आमचे राजकीय आरक्षण पूर्णपणे गिळंकृत करीत आहे जोपर्यंत तो अन्याय थांबत नाही तोपर्यंत सरकारची रस्त्यावरची न्यायालयीन सर्व लढाई ही एकजुटीने लढणार आहोत काँग्रेस पक्षाने वेळीच ओबीसीच्या हिताचे कार्यक्रम राबवावेत अन्यथा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या शून्य जागा आहेत त्याच मार्गाने विधानसभेच्या ही जागा होतील यावर प्रामुख्याने आपण पक्षांमध्ये वरिष्ठांना समजावून ओबीसींना न्याय द्यावा ओबीसी वर अन्याय थांबवण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे त्यासाठी पाच सदस्य कमिटीची घोषणा करण्यात आली या कमिटीमध्ये प्रामुख्याने कुंभार सर अरुण खरमाटे शंकरराव लिंगे इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे कार्यक्रमास सुशीला ताई मोराळे बीड असे नदाफ सोलापूर विभूते बापू विटा माने साहेब सुमारे दीडशे सर्वपक्षी नेते उपस्थित होते
देशात पहिल्यांदाच शिबिर आयोजित करून सर्टिफिकेट वाटप करण्याचा घाई घाईने घेतलेला कार्यक्रम ओबीसी वर अन्याय करणारा काळा जीआर जरांग्याच्या सांगण्याप्रमाणे दहा-बारा वेळा दुरुस्त करून अंतरवाली सराटी मुंबई अंतरवाली सराटी मुंबई हेलपाटे घालून घालून हा जीआर शासनाने काढलेला आहे देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत दाखला मिळाला नाही त्यामुळे एकतर्फी चाललेले मराठा समाजाचे फायद्याचे ओबीसीच्या तोट्याचे याचा आम्ही विरोध करतो विरोध करत राहू सर्वांनी वाचावा ही नम्र विनंती
क्रमांक:- संकीर्ण-२०२४/जा.क्र.०१/अ.म्.स. (महसूल)
प्रति,
दिनांक: १८ जानेवारी, २०२४
जिल्हाधिकारी, सर्व.
विषय:- मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणेबाबत.
संदर्भ:- १. शासन निर्णय क्रमांक: मआसु-२०२३/प्र.क्र. ०३/१६-क
सामान्य प्रशासन विभाग दिनांक:- ३१ ऑक्टोबर, २०२३.
२. शासन निर्णय क्रमांक: मआसु-२०२३/प्र.क्र. ०३/१६-क सामान्य प्रशासन विभाग दिनांक:- ०३ नोव्हेंबर, २०२३.
३. शासन निर्णय क्रमांक: मआसु-२०२३/प्र.क्र. ०३/१६-क
सामान्य प्रशासन विभाग दिनांक:- ०१ डिसेंबर, २०२३.
तरंगे साहेब तुम्ही मागा ते आम्ही देतो मुंबईला येऊ नका फक्त राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जाती संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे. निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमुर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
सदर समितीने बैठका घेऊन अभिलेख तपासणी कामाचा आढावा घेतला आहे. तसेच तपासलेल्या नोंदी बाबत नमुना तयार करून अभिलेख्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. सदर तपासणीत विविध जिल्ह्यांमध्ये आढळुन आलेल्या ५४ लाख कुणबी नोंदी संदर्भात संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करणे आवश्यक आहे, याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन)
अधिनियम, २००० तसेच नियम २०१२ व त्याअंतर्गत केलेल्या सुधारणांनुसार जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने करावी.
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळुन आलेल्या नोंदीच्या आधारे संबंधित पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याची कार्यवाही करावी. तसेच, ज्यांच्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या संबंधित नागरीकांना निदर्शनास येण्याच्या अनुषंगाने त्यांच्या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर मोहीम स्वरुपात प्रसिध्द करण्यात याव्यात, जेणेकरुन पात्र नागरीकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरीता सदर नोंदी या पुरावा म्हणून सादर करता येतील.
(डॉ. राजगीपाल देवरा) अपर मुख्य सचिव, (महसूल)
प्रत:-
१. विभागीय आयुक्त, सर्व यांना आवश्यक त्या कार्यवाहीस्तव.
प्रत माहितीस्तवः-
१. मा. मुख्यमंत्री यांचे अ.मु.स., मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई ३२.
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई ३२. ३.
मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, उप मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई ३२. दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 लाईक करा शेअर करा फॉरवर्ड कॉमेंट करा करा हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा जय भारत जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय मंडळ जय विश्वनाथ प्रताप सिंग जय ओबीसी जागो


