महाराष्ट्रात मराठ्यांचा मागासवर्गीय आयोग तर्फे जो सर्वे चालू आहे त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जे द्यायचे आहेत ती प्रश्न उत्तरे खालील प्रमाणे आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे वाचून घ्या आणि लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच उत्तर द्या

*🚨🚨 महाराष्ट्रात मराठ्यांचा मागासवर्गीय आयोग तर्फे जो सर्वे चालू आहे त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जे द्यायचे आहेत ती प्रश्न उत्तरे खालील प्रमाणे आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे वाचून घ्या आणि लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणेच उत्तर द्या 🚨🚨*
✳️ जात – मराठा
✳️पोटजात- कुणबी
✳️ कुणबीचे (सर्टिफिकेट) प्रमाणपत्र मिळाले आहे का – नाही
✳️ शिक्षण – कमी सांगा 7 वी 8 वी/ वयस्कर व्यक्ती अशिक्षित
✳️ घर – गावातील अथवा शेतातील जिथे मातीचे, पत्र्याचे आहे तिथे जाऊन चार दिवस रहा. शहरात असल्यास भाड्याचे सांगा.
✳️रस्ता – पांदण, कच्चा
✳️पावसाळ्यात गावाशी संपर्क – तुटतो.
✳️पुर्वजांचे निवासस्थान गाव व पत्ता – बरोबर सांगा कारण तेथील वंशावळी जोडून आपणास प्रमाणपत्र मिळू शकेल.
✳️महाराष्ट्रात निवासस्थान -कायमचे.
✳️कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय – शेती,
✳️सध्याचा व्यवसाय – मोलमजुरी, ऊस तोड कामगार, डबेवाले किंवा इतर अशी दुय्यम दर्जाचे कामे असणारे व्यवसाय सांगा.
✳️व्यवसाय बदलाची कारणे- अल्प भूधारक धारक, प्रकल्पात, धरणात जमीन गेली,कर्जात जमीन गेली भुमिहिन होणे.
✳️सरकारी / निमसरकारी नोकरी – नाही सांगा.
✳️ कुटुंबात व्यवसायिक ( डॉक्टर, इंजिनिअर , वकील) आहे का – नाही सांगा.
✳️ संस्थेत नोकरी – नाही सांगा.
✳️ उत्पन्न स्त्रोत – मोल मजुरी.
✳️ घराचे – घराच्या जागेचा सात बारा असेल तर होय सांगा. क्षेत्रफळ ८०० चौरस फूट सांगा. जमीन नोटरी , गुंठेवारी,आठ अ उताऱ्याची असल्यास सरळ नाही म्हणून सांगा आणि भाडेतत्त्वावर घर आहे असे सांगा.
✳️ घरात खोल्या -१/२ सांगा.
✳️ जल स्त्रोत – सार्वजनिक विहीर, हातपंप नदी ,ओढा ,नाला ,
✳️ पाण्याच्या स्त्रोतांचे अंतर – जास्त सांगा १ ते २ किलोमीटर.
✳️ पाणी कोण आणतात – महिला ,पुरुष / दोघेही.
✳️ स्वच्छता गृह – शक्यतो नाही सांगा.
✳️ स्नानगृह – नाही. पुरूष उघड्यावर आंघोळ करतात . महिला कापडाचा आडोसा करून आंघोळ करतात असे सांगा.
✳️ स्नान गृह – कच्चे किंवा इतर
✳️ स्वतंत्र स्वयंपाक खोली – नाही.
✳️ स्वयंपाक कशावर करता -चुल.
✳️ शेतजमीन आहे का – नाही सांगा. बटईने करतो.
होय उत्तर द्यायचे असल्यास.
शेतजमिनीचे क्षेत्रफळ – एक ते दोन एकर सांगा.
✳️शेतीचा प्रकार – जिरायती सांगा.
✳️ शेतीसाठी पाणी – पावसाचे.
✳️ शेतीसाठी वीज – लागू नाही.
✳️ कोणत्या वेळेस उपलब्ध – लागू नाही.
✳️ शेती पुरक व्यवसाय – नाही.
✳️ कोणत्या पिकांची लागवड – पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकांची नावे सांगा.
✳️ कर्ज आहे का – हो
कारण आजारपण, लग्न कार्य सांगा.
✳️ कोणाकडून कर्ज घेतले – मित्र/ नातेवाईक/ सावकार
कर्ज घेताना तारण – इतर सांगा ( सावकाराच्या शेतात मोलमजुरी,बटईची करण्याची म्हणजे काम करून परतफेड करण्याची हमी )
✳️ स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का – नाही
✳️ वार्षिक उत्पन्न- १ लाखांपेक्षा कमी
✳️आयकर – नाही
✳️ बचत – नाही.
✳️ विमा संरक्षण -नाही.
✳️ दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे नाव आहे का – माहिती असल्यास होय सांगा . नाही तर माहिती नाही असे सांगा.
✳️ दारिद्रय रेषेखालील दाखला मिळाला आहे का – असल्यास होय सांगा/ अन्यथा नाही.
✳️ रेशनकार्ड- पिवळे/ माहिती नाही/ फाटले /गहाळ झाले.
✳️ तुमची शेतजमीन धरणात , प्रकल्पात, महामार्ग गेली असल्यास – होय सांगा.
✳️ मोबदला – कमी मिळाला / अद्याप मिळालेला नाही असे सांगा.
✳️ तुमच्या घरात शेतमजूरी कोण करते – होय सांगा.
पुरुष करतात.
✳️ रोजगार हमी योजनेत नाव – नाही.
✳️ माथाडी कामगार – असल्यास होय.
✳️ ऊसतोड कामगार – असल्यास होय.
✳️ वीटभट्टी कामगार – असल्यास होय.
✳️ महिला धुणीभांडी स्वयंपाक करायला जातात का – असल्यास होय सांगा.
✳️ पुरुष रखवालाचे / चौकीदारीचे काम – शहरात रहात असल्यास होय सांगा.
✳️ पुरुष/ स्त्रिया इतरांची गुरेढोरे चरवायचे काम करतात का- ग्रामीण भागात असल्यास होय सांगा.
✳️ स्थलांतरित असल्यास – होय.
✳️ स्थलांतराचे कारण- मोलमजुरी
✳️ वीज कनेक्शन – असल्यास होय.नसल्यास नाही.
🚨 *मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी सर्व तालुक्यात तहसील कार्यालयाने कर्मचाऱ्यांना आदेश दिलेले आहेत.. दि.22 तारखेला प्रशिक्षण असून *दि. 23 पासून पुढील फक्त काही दिवसात सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे*. तरीही सर्व गावातील मराठा बांधवांना विनंती आहे कि, जे मुंबईला गेलेले नाहीत त्यांनी गावात राहून कर्मचाऱ्यांसोबत फिरून योग्य माहिती दिली जाते का ते पाहून त्यांना सहकार्य करावे.. व *माहिती आपल्याला पाहिजे तशी भरली का नाही हे तपासूनच फॉर्म अपलोड करायला सांगणे कारण कर्मचारी OBC , SC असेल तर आपण सांगितले तसे भरले म्हणून त्याला पाहिजे तसे भरू शकतो म्हणून फॉर्म भरलेला वाचा आणि नंतरच उपलोड करा* (कारण दिवसभर गावात पुरुष मंडळी नसतात तर भगिनी असतात त्यांना कर्मचाऱ्यांना माहिती व्यवस्थित सांगता येईल का नाही याविषयी साशंकता आहे)
अशा परिस्थितीत गावातील मराठा बांधवानी जबाबदारीने प्रश्नावली बाबतीत माहित भरून घेतली पाहिजे ती 🚨 *माहिती कुठेही उलटातपासणी होणार नाही म्हणून न घाबरता माहिती भरावी*🚨
प्रश्न ✳️ निवासाचा प्रकार
उत्तर : मातीचे घर किंवा लाकडी घर
प्रश्न ✳️ कुटूंबाचा प्रकार
उत्तर : एकल (विभक्त दाखवायचे )
प्रश्न ✳️ कुटूंबाचा व्यवसाय
उत्तर :शेती, मजुरी, सालगडी
प्रश्न ✳️ सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व
उत्तर : शक्य तो नाहीच लिहा (हे कुठेही तपासले जाणार नाही )
प्रश्न ✳️ घराचे उत्त्पन्नचे स्तोत्र
उत्तर : शेती किंवा मजुरी
प्रश्न ✳️ पेय जल स्तोत्र
उत्तर : सार्वजनिक
, हातपाम्प, सार्वजनिक नळ, नदी
प्रश्न ✳️ पिण्याचे पाणी बाहेरून कोण आणते
उत्तर :महिला
प्रश्न ✳️ शौचालय सुविधा आहे का
उत्तर :नाही ( आपण 12हजार उचलले असतील काळजी करू नका त्याची उलट तपासणी होणार नाही )
प्रश्न ✳️ स्नानगृह आहे का
उत्तर :नाही
प्रश्न ✳️ तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का
उत्तर : आहे सांगा
प्रश्न ✳️ विधवा स्त्रिया कपाळाला कुंकू लावतात का
उत्तर : नाही
प्रश्न ✳️ विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का
उत्तर :नाही
प्रश्न ✳️ तुमच्या समाजात विधुर पुरुषाचे पुनरविवाह होतात का
उत्तर : हो
प्रश्न ✳️ तुमच्या समाजात विधवा स्त्री्यांचे पुनरविवाह होतात का
उत्तर : नाही
प्रश्न ✳️ तुमच्या समाजात घरातील निर्णय कोण घेते
उत्तर : पुरुष
*एकंदर असे उत्तर भरून घ्यायचे आहे आपण हे जाणीवपूर्वक करत आहोत हे भरणारा शिक्षक तलाठी किंवा तो कोणताही अधिकारी जरी obc, sc असेल त्याच्या लक्षात येऊ देऊ नका*
*हे काम खूप महत्वाचे आहे कृपया याची जाहीर चर्चा करू नका फक्त शांततेत काम करा*
✌️✌️✌️✌️
*मराठा आरक्षणासाठी हे ही काम खुप महत्वाचे आहे..*
*जास्तीत जास्त मराठा बांधवांना पाठवा* 🙏🙏
*⛳️ जय मराठा 🤝 आम्ही मराठावादी ⛳️*
*🚩वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (WMO)🚩*





माननिय छगन भुजबळ साहेब, एकच पर्व ओबीसी सर्व सर्वांना वाली आपणच आहेत