सोशल

बिरुदेव ढोणे यांनी 591 वा रँक मिळवून आयएएस यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल

  1. बिरुदेव ढोणे यांनी 591 वा रँक मिळवून आयएएस यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने मी सत्यशोधक शंकरराव लिंगे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो

बिरदेव हा एक में

ढपाळ कुटुंबातील कागल तालुक्यातील डोंगराळ भागातील एक अतिशय दुर्गम भागातील हा कुठलाही वारसा वसा शिक्षणाचा नसलेला आज त्यांनी दाखवून दिलं जगात अशक्य असं काय नाही केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही त्यांनी कठोर परिश्रम घेतले त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या भावाने त्याच्या मित्र आणि कठोर परिश्रम घेतले आणि आज हा गुरुदेव आपल्याला ओबीसीची एक शान अभिमान वाटेल असं नेत्रदीपक असं यश त्यांनी प्राप्त केलं आणि दाखवून दिलं की एक ठराविक समाजाची ठराविक लोकांची जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी त्यांनी मोडून टाकलेले आहे काही वर्षांपूर्वी मागच्या दारातून जे खासदार झालेले होते ते खासदार होते

अनिल अंबानी आणि दुसरे खासदार जे होते ते राहुल बजाज त्यांनी असं म्हटलं होतं की आरक्षण ठेवू नका आपली क्वालिटी खराब होईल आपल्या देशाचं नाव खराब होईल आता मला सांगा इतक्या दुर्गम भागातील अशा या गरिबीच्या मेंढपाळ करणाऱ्या कुटुंबातील कुठलीही सोय नसणारा कुठलाही इतिहास असणारा मुलगा आयएएस होत असेल यूपीएससी मध्ये 551 वा रांक मिळवत असेल तर याला संधी मिळाली असती तर आणखी काय बनला असता किंवा किती चांगल्या प्रकारे त्याचं यश मिळालं असतं हे आता बोलता येत नाही त्याबद्दल शब्द शिल्लक नाहीत परंतु आमचा ओबीसी हा हुशार आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे इमानदारी आहे कष्ट आहे

सचोटी आहे हातोटी आहे आणि देशप्रेम आहे बंधुप्रेम आहे त्यामुळेच सर्वांनी त्याला मदत केलेले आहे तर आरक्षण फक्त आम्हाला संधी पाहिजे कॉलिटी मध्ये आम्ही अजिबात कमी नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही दाखवून दिलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनीही दाखवून दिलेले आहे अनेक अशी उदाहरणे आहेत अण्णाभाऊ साठे यांनीही दाखवून दिलेला आहे घाडगे महाराज यांनीही दाखवलेला आहे संत तुकाराम महाराज यांनीही दाखवून दिलेला आहे आम्ही कॉलिटी मध्ये कुठेही कमी नाही फक्त आम्हाला संधी नाही त्यासाठी आरक्षण पाहिजे मला कळकळीची विनंती या सरकारला करायचे आहे की असे विरुद्ध बिरूदेव आमच्याकडे भरपूर आहेत आमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे क्वालिटी आहे श्रम करण्याची शारीरिक आणि मानसिक दोन्हीही तयारी आहे

अनिल अंबानी यांची कॉलिटी अशी आहे की त्यांच्या सर्व वडिलांनी कमवलेल्या संपत्तीच्या कंपन्या आज त्या दिवाळखोरीत निघालेल्या आहेत बजाज कंपनीची स्कूटर तर हद्दपार झालेले आहे कारण ती स्टार्ट करताना रस्त्यावर पालथी केल्याशिवाय ती स्टार्ट होत नव्हती ही अशी या दोघांची कॉलेटी आहे आणि आम्हा मागासवर्गीय ना ओबीसींना मात्र कॉलिटी खराब होईल त्यांना आरक्षण देऊ नका असे म्हणणारे हे अंबानी आणि आपले बजाज यांच्यासारखे अनेक उद्योगपती या देशात अशाच प्रकारचे आहेत त्यांना हा बिरूदेवांनी धडा शिकवलेला आहे

बिरदेव सारख्या असंख्य तरुणांना अशा लोकांना संधी न मिळाल्यामुळे ते मागे राहतात नवे नवे आमचा समाज मागे राहतो आणि त्यामुळे देश ही महाग राहतो कारण हा समाज ओबीसी समाज हा नेशन बिल्डर आहे त्यामुळे या समाजाला संधी मिळणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी या देशाची जात निहाय जनगणना लवकरात लवकर करून सर्व क्षेत्रांमध्ये आम्हाला साथीच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि संरक्षण या आरक्षणाला द्यावं भोजपुरी थांबवावी एवढी विनंती मी करत आहे आणि पुन्हा एकदा बिरदेव ढाणे या ढाण्या वाघाचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान जय ओबीसी

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button