कोणताही ऐतिहासिक अथवा वास्तव कथेवर आधारित चित्रपट तयार होत असताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेतच असतो. मात्र या चित्रपटात फुले दाम्पत्याचे कार्य,

कोणताही ऐतिहासिक अथवा वास्तव कथेवर आधारित चित्रपट तयार होत असताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेतच असतो.
आनंदवे यांनी आनंदाने 11 एप्रिल ला महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करून चित्रपटाचा विरोध करणे बंद करावे त्यांना ते परवडणार नाही सत्य स्वीकारावे सत्यशोधक शंकरराव लिंगे
मात्र या चित्रपटात फुले दाम्पत्याचे कार्य, तत्कालीन व्यवस्थेशी संघर्ष हे सर्व अगदी वास्तव स्वरूपात दाखवण्यात आले आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट निर्माण करण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.*
यावेळी दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे उपस्थित होते.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही .
# ब्राहण समाज महि महिला मंडळ
# आनंद दवे
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

