११ एप्रिल ला महात्मा फुले यांना फुलेवाडा पुण्यात अभिवादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे आयोजन!
चलो पुणे!चलो पुणे!! चलो फुलेवाडा चलो फुले वाडा

११ एप्रिल ला महात्मा फुले यांना फुलेवाडा पुण्यात अभिवादन प्रदेश काँग्रेस कमिटीचे आयोजन!
पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त फुले वाडा पुणे येथे भव्य अभिवादन कार्यक्रम आयोजीतकेला आहे
1
११ एप्रिल २०२५ ला क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा गंज पेठ , पुणे महत्मा फुल स्मारक येथे .सकाळी ११ वा .महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाज व ओबीसी rबांधवांना आवाहन करण्यात येते की, या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या विचारांना व कार्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षर्वधनसपकाळ यांचे आदेशने
किशोर कन्हेरे
उपाध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी माननी ओबीसी फुले प्रेमीना केले आहे .
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
# हर्षर्वधन सपवाळ
# किशोर कन्हेरे
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

