राजकारण
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन
येवला,दि.१७ नोव्हेंबर :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आज येवला संपर्क कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, अशोक संकलेचा, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, विजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

[gspeech-button]



