महाराष्ट्र

भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिल्या शुभेच्छा !

नवभारत समूहाचे अध्यक्ष व .श मालपाणी यांची कन्या कु. दिव्या यांचा विवाह आज मुंबईतील फेअरमाँट हॉटेलमध्ये पार पडला.

या विवाहसमारंभाला उपस्थित राहून नवदांपत्याला भावी सुखी वैवाहिक जीवनासाठी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी दिल्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. तसेच या शुभकार्याबद्दल दोन्ही परिवारांचे अभिनंदन केले.

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, वनमंत्री गणेशजी नाईक, सौ. रश्मी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

#mumbai

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button