पाईक समाजसेवक गुरुवर्य प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त

सत्यशोधक शंकरा लिंगे यांच्या कडूनहार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे !प्राध्यापक लक्ष्मण सर अखिल भारतीय माळी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बीड संत शिरोमणी सावता महाराज मंदिर ट्रस्ट बीडचे विश्वस्त जिल्हा अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचाराचे समर्थक संविधानाचे प्रचारक पुरोगामी विचाराचे पाईक समाजसेवक गुरुवर्य प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन संस्थापक अखिल राष्ट्रीय अधक्ष अखिल भारतीय समता परिषद उपाध्यक्ष म्हनुन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांचे
कडुन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी बीड येथील त्यांच्या कार्यालयास भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांना उदंड आयुष्य लाभो गुंजाळ सर यांच्या हातून समाजसेवा अखंडित राहावी जे का रंजले गांजले त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक अंधश्रद्धा विषयावर समाजाचे प्रबोधन व्हावे माळी ओबीसी समाजावर अन्याय त्याच्यावर होत असेल तर त्यांचा आवाज म्हणून त्यांनी एल्गार पुकारावा प्रश्न सोडवावेत यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभाव गुंजाळ सर तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार! हीच प्रार्थना निर्मिकास करीत आहे हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन! सत्यशोधक शंकरराव लिंगे




