भारताचे दिवंगत पंतप्रधान ओबीसी म्हशी हा व्ही.पी.सिंग यांचा आज स्मृतीदिन.त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

अकरा महिने सात दिवस सत्तेवर असलेल्या व्ही.पी.सिंग यानी त्यांच्या कार्यकाळात मंडल आयोग लागू केला मंडळ लागू करण्यासाठी आपल्या पंतप्रधान पदाची खुर्ची पनाला लावली बीजेपी ने मंडल विरुद्ध मंडळ कमांडल यात्रा सुरू करून विश्वनाथ प्रसाद सिंह यांचे सरकार खाली खेचले त्याला न घाबरता मंडल आयोग ओबीसीसाठी लागू केला होता डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानां ” भारतरत्न ” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला.
मंडल आयोगाची अंमलबजावणी, संसदेत बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आणि बौद्धांचा एस.सी.प्रवर्गात समावेश करून एस.सी.ला मिळणारे सर्व लाभ बौध्दानां मिळतील अशी कायद्यात तरतूद करणारे एकमेव भारताचे पंतप्रधान. त्याच बरोबर अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा संसदेत मंजूर करणारे व्ही.पी.सिंग हे कायमच आमच्यासाठी आदरणीय आहेत व राहातील. ओबीसी वर त्यांनी फार मोठे कर केले आहेत यांच्या स्मृतिदिनानिमि विनम्र अभिवादन दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




