आरक्षण बचाव महाएल्गार सभा “* *धाराशिव येथे सभेच्या नियोजनासाठी बैठकिचे आयोजन

*” आरक्षण बचाव महाएल्गार सभा “* *धाराशिव येथे सभेच्या नियोजनासाठी बैठकिचे आयोजन*
ओबीसी भटके विमुक्त समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी मधील मागच्या दाराने नियमबाह्य होणारी घुसखोरी रोखण्यासाठी,संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकचळवळ व आंदोलने सुरू झालेली आहेत.विविध ठिकाणी एल्गार सभा होत आहेत.
त्या अनुषंगाने धाराशिव येथे गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह येथे सकल ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने सभेच्या नियोजनासाठी व सर्वां सोबत चर्चा करण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्हातील सर्व ओबीसी व्हिजेन्टी समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित रहावे
असे आवाहन सकल ओबीसी एसी,एन टी,एस टी,व्हिजेन्टी धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. दिल बंधू टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा




