सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि पराक्रमी योद्धे वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि पराक्रमी योद्धे वीर जिवाजी महाले यांची 389 वी जयंती आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला यांच्यातर्फे साजरी केली व मूकबधिर शाळा येथे वही पेन व खाऊवाटप केला त्यावेळेस उपस्थित संतोष जगताप,सोमनाथ खंडागळे,सुरज काळेSk,किरण काळे,आशिष खंडागळे आनंद खंडाळे,अजय चव्हाण अनिकेत चव्हाण,सुशील गवळी हनुमंत काळे,प्रकाश काळे,ओंकार बनकर,दादा मोरे आदी उपस्थित होते

[gspeech-button]

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपला व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button